ऑर्डनन्स फॅक्टरींमधील कर्मचारी देशव्यापी संपावर

मुंबई : ऑर्डनन्स फॅक्टरींचे (सैन्यासाठी दारुगोळा बनवणारे कारखाने) खासगीकरण करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे पडसाद देशभर उमटू लागले आहेत. खासगीकरणाविरोधात ऑर्डनन्स फॅक्टरीच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून देशव्यापी संप पुकारला आहे. यामध्ये देहूरोड, खडकी आणि अंबरनाथमधील हजारो कर्मचारीदेखील सहभागी झाले आहेत. ऑर्डनन्स फॅक्टरीत खासगीकरण आणल्याने कामगारांचे भविष्य अंधारात येईल, अशी भीती कामगारांनी व्यक्त केली आहे.


                   ऑर्डनन्स फॅक्टरींमधील कर्मचारी देशव्यापी संपावर
<strong>मुंबई</strong> : ऑर्डनन्स फॅक्टरींचे (सैन्यासाठी दारुगोळा बनवणारे कारखाने) खासगीकरण करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे पडसाद देशभर उमटू लागले आहेत. खासगीकरणाविरोधात ऑर्डनन्स फॅक्टरीच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून देशव्यापी संप पुकारला आहे. यामध्ये देहूरोड, खडकी आणि अंबरनाथमधील हजारो कर्मचारीदेखील सहभागी झाले आहेत. ऑर्डनन्स फॅक्टरीत खासगीकरण आणल्याने कामगारांचे भविष्य अंधारात येईल, अशी भीती कामगारांनी व्यक्त केली आहे.