काँग्रेसचे पाचही मुख्यमंत्री राजीनामा देणार?

नवी दिल्ली : कॉंग्रेसशासीत पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी काल (ता.02) राहुल गांधींची भेट घेऊन त्यांनीच पक्षाध्यक्षपदी राहावे, अशी मागणी केली. राहुल गांधी सकारात्मक निर्णय करतील, असा जाहीर आशावाद या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. परंतु, या भेटीचा राहुल यांच्यावर काहीही परिणाम झालेला नसून राजीनाम्याच्या निर्णयात बदल होणार नसल्याचा पुनरुच्चार केला आहे. तुम्हीच पक्षाध्यक्षपदी राहा, अन्यथा आम्ही राजीनामा देऊ, असे सांगत, पाच काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी गांधी यांना पद न सोडण्याचा आग्रह केला. त्यामुळे राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम राहिले तर, काँग्रेसशाशित पाचही राज्याचे मुख्यमंत्रीही राजीनामा देणार? अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. अशोक गेहलोत (राजस्थान), कमलनाथ (मध्य प्रदेश), कॅ. अमरिंदर सिंग (पंजाब), भूपेश बघेल (छत्तीसगढ) व एन. नारायणस्वामी (पुडुच्चेरी) या पाच मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांची एकत्रित भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राहुल गांधी पक्षाध्यक्षपदी न राहिल्यास राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट सांगितले आहे. लोकसभा निवडणुकांत काँग्रेसच्या झालेल्या पराभवाला तुम्ही जबाबदार नसून, भाजपने धर्म आणि लष्कर यांचा प्रचारात वापर करून मतदारांची दिशाभूल केली आणि मतदार त्यास बळी पडले, असे या मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले. भाजपने खोट्या गोष्टी मतदारांच्या मनावर बिंबविल्याचेही या मुख्यमंत्र्यांनी राहुल यांना सांगितले. पक्षाच्या पाचही मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याची भाषा केल्याने राहुल गांधीही अस्वस्थ झाले. मात्र तुम्ही राजीनामा यांनी त्यांना सांगितले. त्यांनी पंजाब सरकारचे अभिनंदनही केले. त्यावर आमच्या राज्यातील पराभव झाल्याने आम्हीही राजीनामा देतो, असे अन्य मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. बैठकीनंतर सर्व मुख्यमंत्र्यांच्या वतीने पत्रकारांना गेहलोत म्हणाले, आमची दोन तास अगदी मनमोकळी चर्चा झाली. आम्ही आमची मते व पक्ष कार्यकर्त्यांच्या भावना पक्षाध्यक्षांना कळविल्या. त्यांनीही आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. पक्षाच्या हितासाठी ते योग्य निर्णय घेतील याची आम्हाला खात्री आहे. तुम्ही व कलम नाथ यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दर्शविली हे खरे का, असे विचारता गेहलोत म्हणाले की, मुख्यमंत्री राजीनामा देण्याचा फक्त प्रस्ताव करू शकतात. त्यावर निर्णय पक्षाने घ्यायचा असतो. News Item ID: 599-news_story-1562057355Mobile Device Headline: काँग्रेसचे पाचही मुख्यमंत्री राजीनामा देणार?Appearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : कॉंग्रेसशासीत पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी काल (ता.02) राहुल गांधींची भेट घेऊन त्यांनीच पक्षाध्यक्षपदी राहावे, अशी मागणी केली. राहुल गांधी सकारात्मक निर्णय करतील, असा जाहीर आशावाद या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. परंतु, या भेटीचा राहुल यांच्यावर काहीही परिणाम झालेला नसून राजीनाम्याच्या निर्णयात बदल होणार नसल्याचा पुनरुच्चार केला आहे. तुम्हीच पक्षाध्यक्षपदी राहा, अन्यथा आम्ही राजीनामा देऊ, असे सांगत, पाच काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी गांधी यांना पद न सोडण्याचा आग्रह केला. त्यामुळे राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम राहिले तर, काँग्रेसशाशित पाचही राज्याचे मुख्यमंत्रीही राजीनामा देणार? अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. अशोक गेहलोत (राजस्थान), कमलनाथ (मध्य प्रदेश), कॅ. अमरिंदर सिंग (पंजाब), भूपेश बघेल (छत्तीसगढ) व एन. नारायणस्वामी (पुडुच्चेरी) या पाच मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांची एकत्रित भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राहुल गांधी पक्षाध्यक्षपदी न राहिल्यास राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट सांगितले आहे. लोकसभा निवडणुकांत काँग्रेसच्या झालेल्या पराभवाला तुम्ही जबाबदार नसून, भाजपने धर्म आणि लष्कर यांचा प्रचारात वापर करून मतदारांची दिशाभूल केली आणि मतदार त्यास बळी पडले, असे या मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले. भाजपने खोट्या गोष्टी मतदारांच्या मनावर बिंबविल्याचेही या मुख्यमंत्र्यांनी राहुल यांना सांगितले. पक्षाच्या पाचही मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याची भाषा केल्याने राहुल गांधीही अस्वस्थ झाले. मात्र तुम्ही राजीनामा यांनी त्यांना सांगितले. त्यांनी पंजाब सरकारचे अभिनंदनही केले. त्यावर आमच्या राज्यातील पराभव झाल्याने आम्हीही राजीनामा देतो, असे अन्य मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. बैठकीनंतर सर्व मुख्यमंत्र्यांच्या वतीने पत्रकारांना गेहलोत म्हणाले, आमची दोन तास अगदी मनमोकळी चर्चा झाली. आम्ही आमची मते व पक्ष कार्यकर्त्यांच्या भावना पक्षाध्यक्षांना कळविल्या. त्यांनीही आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. पक्षाच्या हितासाठी ते योग्य निर्णय घेतील याची आम्हाला खात्री आहे. तुम्ही व कलम नाथ यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दर्शविली हे खरे का, असे विचारता गेहलोत म्हणाले की, मुख्यमंत्री राजीनामा देण्याचा फक्त प्रस्ताव करू शकतात. त्यावर निर्णय पक्षाने घ्यायचा असतो. Vertical Image: English Headline: Five Congress CMs try to convince Rahul Gandhi to stayAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाराहुल गांधीमुख्यमंत्रीराजस्थानकमलनाथमध्य प्रदेशअमरिंदर सिंगSearch Functional Tags: राहुल गांधी, मुख्यमंत्री, राजस्थान, कमलनाथ, मध्य प्रदेश, अमरिंदर सिंगTwitter Publish: Meta Description: तुम्हीच पक्षाध्यक्षपदी राहा, अन्यथा आम्ही राजीनामा देऊ, असे सांगत, पाच काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी गांधी यांना पद न सोडण्याचा आग्रह केला. त्यामुळे राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम राहिले तर, काँग्रेसशाशित पाचही राज्याचे मुख्यमंत्रीही राजीनामा देणार? अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

काँग्रेसचे पाचही मुख्यमंत्री राजीनामा देणार?

नवी दिल्ली : कॉंग्रेसशासीत पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी काल (ता.02) राहुल गांधींची भेट घेऊन त्यांनीच पक्षाध्यक्षपदी राहावे, अशी मागणी केली. राहुल गांधी सकारात्मक निर्णय करतील, असा जाहीर आशावाद या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. परंतु, या भेटीचा राहुल यांच्यावर काहीही परिणाम झालेला नसून राजीनाम्याच्या निर्णयात बदल होणार नसल्याचा पुनरुच्चार केला आहे.

तुम्हीच पक्षाध्यक्षपदी राहा, अन्यथा आम्ही राजीनामा देऊ, असे सांगत, पाच काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी गांधी यांना पद न सोडण्याचा आग्रह केला. त्यामुळे राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम राहिले तर, काँग्रेसशाशित पाचही राज्याचे मुख्यमंत्रीही राजीनामा देणार? अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. अशोक गेहलोत (राजस्थान), कमलनाथ (मध्य प्रदेश), कॅ. अमरिंदर सिंग (पंजाब), भूपेश बघेल (छत्तीसगढ) व एन. नारायणस्वामी (पुडुच्चेरी) या पाच मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांची एकत्रित भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राहुल गांधी पक्षाध्यक्षपदी न राहिल्यास राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकांत काँग्रेसच्या झालेल्या पराभवाला तुम्ही जबाबदार नसून, भाजपने धर्म आणि लष्कर यांचा प्रचारात वापर करून मतदारांची दिशाभूल केली आणि मतदार त्यास बळी पडले, असे या मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले. भाजपने खोट्या गोष्टी मतदारांच्या मनावर बिंबविल्याचेही या मुख्यमंत्र्यांनी राहुल यांना सांगितले. पक्षाच्या पाचही मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याची भाषा केल्याने राहुल गांधीही अस्वस्थ झाले. मात्र तुम्ही राजीनामा यांनी त्यांना सांगितले. त्यांनी पंजाब सरकारचे अभिनंदनही केले. त्यावर आमच्या राज्यातील पराभव झाल्याने आम्हीही राजीनामा देतो, असे अन्य मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

बैठकीनंतर सर्व मुख्यमंत्र्यांच्या वतीने पत्रकारांना गेहलोत म्हणाले, आमची दोन तास अगदी मनमोकळी चर्चा झाली. आम्ही आमची मते व पक्ष कार्यकर्त्यांच्या भावना पक्षाध्यक्षांना कळविल्या. त्यांनीही आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. पक्षाच्या हितासाठी ते योग्य निर्णय घेतील याची आम्हाला खात्री आहे. तुम्ही व कलम नाथ यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दर्शविली हे खरे का, असे विचारता गेहलोत म्हणाले की, मुख्यमंत्री राजीनामा देण्याचा फक्त प्रस्ताव करू शकतात. त्यावर निर्णय पक्षाने घ्यायचा असतो.

News Item ID: 
599-news_story-1562057355
Mobile Device Headline: 
काँग्रेसचे पाचही मुख्यमंत्री राजीनामा देणार?
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Five Congress CMs try to convince Rahul Gandhi to stay
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
राहुल गांधी, मुख्यमंत्री, राजस्थान, कमलनाथ, मध्य प्रदेश, अमरिंदर सिंग
Twitter Publish: 
Meta Description: 
तुम्हीच पक्षाध्यक्षपदी राहा, अन्यथा आम्ही राजीनामा देऊ, असे सांगत, पाच काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी गांधी यांना पद न सोडण्याचा आग्रह केला. त्यामुळे राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम राहिले तर, काँग्रेसशाशित पाचही राज्याचे मुख्यमंत्रीही राजीनामा देणार? अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.