कर्जमाफीचा लाभ कऱ्हाड, पाटणला

सातारा - शासनाने पूरग्रस्त भागातील पीककर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील कऱ्हाड आणि पाटण तालुक्‍याला पूरपरिस्थितीचा सर्वाधिक फटका बसलेला आहे. त्यामुळे शासनाच्या कर्जमाफी निर्णयाचा लाभ हा कऱ्हाड, पाटण तालुक्‍यांतील शेतकऱ्यांनाच मिळणार हे निश्‍चित. या दोन तालुक्‍यांतून पीककर्ज घेतलेले ३७ हजार ९९२ शेतकरी असून, यातील एक हेक्‍टरच्या आत क्षेत्र असलेले शेतकरी नेमके किती, याचा शोध सध्या सहकार विभागाने घेण्यास सुरवात केली आहे. जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थितीचा सर्वाधिक फटका कऱ्हाड व पाटण तालुक्‍याला बसला आहे. या दोन तालुक्‍यांत ऊस, आले, हळद या नगदी पिकांसोबत सोयाबीन, भात, भुईमूग या पिकांचा सामवेश आहे. कृष्णा व कोयना नदीला आलेल्या पुरात सर्व शेतीपाण्याखाली गेली. जिल्ह्यातील ३८ हजार २२५ हेक्‍टरवरील क्षेत्र बाधित झाल्याचा शासनाच्या कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांतील आहे. मुळात या दोन तालुक्‍यांमध्ये उसाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. हा सर्व ऊस बाधित झाल्यामुळे यावर्षी उसाअभावी कारखान्यांच्या गळितावरही परिणाम होणार आहे.  पूरपरिस्थितीत या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. याची भरपाई करताना शासनाने पूरग्रस्त तालुक्‍यात कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार साधारण ३५ ते ४० हजार शेतकऱ्यांनी यावर्षी पीककर्ज घेतले आहे. यामध्ये कऱ्हाड तालुक्‍यातील २४ हजार १९८, पाटण तालुक्‍यातील १३ हजार ७९४ असे दोन तालुक्‍यांतील मिळून ३७ हजार ९९२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यापैकी एक हेक्‍टर शेती असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. परिणामी शेतकऱ्यांना पुढील वर्षी सोसायटीचे कर्ज भरण्याची चिंता राहणार नाही. विविध पिकांखालील क्षेत्र  खरीप हंगामातील पीकनिहाय कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांतील विविध पिकांखालील क्षेत्र हेक्‍टरमध्ये असे आहे. कऱ्हाड : सोयाबीन ११, ६२८, भात ४३२०, भुईमूग ७१६०, आले ४००, ऊस गाळपासाठी आलेला १९,८४०, नवीन लागवड १८, ५३९ (हेक्‍टर). पाटण तालुका : ऊस गाळपासाठी आलेला ३९८९, नवीन लागवड ४९००, भात १७ हजार ५६०, भुईमूग १६,०००, सोयाबीन ७७५९, नाचणी ३५२१ (हेक्‍टर). News Item ID: 599-news_story-1566309666Mobile Device Headline: कर्जमाफीचा लाभ कऱ्हाड, पाटणलाAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: सातारा - शासनाने पूरग्रस्त भागातील पीककर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील कऱ्हाड आणि पाटण तालुक्‍याला पूरपरिस्थितीचा सर्वाधिक फटका बसलेला आहे. त्यामुळे शासनाच्या कर्जमाफी निर्णयाचा लाभ हा कऱ्हाड, पाटण तालुक्‍यांतील शेतकऱ्यांनाच मिळणार हे निश्‍चित. या दोन तालुक्‍यांतून पीककर्ज घेतलेले ३७ हजार ९९२ शेतकरी असून, यातील एक हेक्‍टरच्या आत क्षेत्र असलेले शेतकरी नेमके किती, याचा शोध सध्या सहकार विभागाने घेण्यास सुरवात केली आहे. जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थितीचा सर्वाधिक फटका कऱ्हाड व पाटण तालुक्‍याला बसला आहे. या दोन तालुक्‍यांत ऊस, आले, हळद या नगदी पिकांसोबत सोयाबीन, भात, भुईमूग या पिकांचा सामवेश आहे. कृष्णा व कोयना नदीला आलेल्या पुरात सर्व शेतीपाण्याखाली गेली. जिल्ह्यातील ३८ हजार २२५ हेक्‍टरवरील क्षेत्र बाधित झाल्याचा शासनाच्या कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांतील आहे. मुळात या दोन तालुक्‍यांमध्ये उसाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. हा सर्व ऊस बाधित झाल्यामुळे यावर्षी उसाअभावी कारखान्यांच्या गळितावरही परिणाम होणार आहे.  पूरपरिस्थितीत या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. याची भरपाई करताना शासनाने पूरग्रस्त तालुक्‍यात कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार साधारण ३५ ते ४० हजार शेतकऱ्यांनी यावर्षी पीककर्ज घेतले आहे. यामध्ये कऱ्हाड तालुक्‍यातील २४ हजार १९८, पाटण तालुक्‍यातील १३ हजार ७९४ असे दोन तालुक्‍यांतील मिळून ३७ हजार ९९२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यापैकी एक हेक्‍टर शेती असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. परिणामी शेतकऱ्यांना पुढील वर्षी सोसायटीचे कर्ज भरण्याची चिंता राहणार नाही. विविध पिकांखालील क्षेत्र  खरीप हंगामातील पीकनिहाय कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांतील विविध पिकांखालील क्षेत्र हेक्‍टरमध्ये असे आहे. कऱ्हाड : सोयाबीन ११, ६२८, भात ४३२०, भुईमूग ७१६०, आले ४००, ऊस गाळपासाठी आलेला १९,८४०, नवीन लागवड १८, ५३९ (हेक्‍टर). पाटण तालुका : ऊस गाळपासाठी आलेला ३९८९, नवीन लागवड ४९००, भात १७ हजार ५६०, भुईमूग १६,०००, सोयाबीन ७७५९, नाचणी ३५२१ (हेक्‍टर). Vertical Image: English Headline: Debt forgiveness profit karad and patanAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवा कर्जमाफीपीककर्जकर्जkarhadऊसहळदसोयाबीनgroundnutfarmingagriculture departmentखरीपSearch Functional Tags: कर्जमाफी, पीककर्ज, कर्ज, Karhad, ऊस, हळद, सोयाबीन, Groundnut, farming, Agriculture Department, खरीपTwitter Publish: Meta Keyword: Debt forgiveness, profit, karad, patanMeta Description: जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थितीचा सर्वाधिक फटका कऱ्हाड व पाटण तालुक्‍याला बसला आहे. या दोन तालुक्‍यांत ऊस, आले, हळद या नगदी पिकांसोबत सोयाबीन, भात, भुईमूग या पिकांचा सामवेश आहे.Send as Notification: 

कर्जमाफीचा लाभ कऱ्हाड, पाटणला

सातारा - शासनाने पूरग्रस्त भागातील पीककर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील कऱ्हाड आणि पाटण तालुक्‍याला पूरपरिस्थितीचा सर्वाधिक फटका बसलेला आहे. त्यामुळे शासनाच्या कर्जमाफी निर्णयाचा लाभ हा कऱ्हाड, पाटण तालुक्‍यांतील शेतकऱ्यांनाच मिळणार हे निश्‍चित. या दोन तालुक्‍यांतून पीककर्ज घेतलेले ३७ हजार ९९२ शेतकरी असून, यातील एक हेक्‍टरच्या आत क्षेत्र असलेले शेतकरी नेमके किती, याचा शोध सध्या सहकार विभागाने घेण्यास सुरवात केली आहे.

जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थितीचा सर्वाधिक फटका कऱ्हाड व पाटण तालुक्‍याला बसला आहे. या दोन तालुक्‍यांत ऊस, आले, हळद या नगदी पिकांसोबत सोयाबीन, भात, भुईमूग या पिकांचा सामवेश आहे. कृष्णा व कोयना नदीला आलेल्या पुरात सर्व शेतीपाण्याखाली गेली. जिल्ह्यातील ३८ हजार २२५ हेक्‍टरवरील क्षेत्र बाधित झाल्याचा शासनाच्या कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांतील आहे. मुळात या दोन तालुक्‍यांमध्ये उसाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. हा सर्व ऊस बाधित झाल्यामुळे यावर्षी उसाअभावी कारखान्यांच्या गळितावरही परिणाम होणार आहे. 

पूरपरिस्थितीत या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. याची भरपाई करताना शासनाने पूरग्रस्त तालुक्‍यात कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार साधारण ३५ ते ४० हजार शेतकऱ्यांनी यावर्षी पीककर्ज घेतले आहे. यामध्ये कऱ्हाड तालुक्‍यातील २४ हजार १९८, पाटण तालुक्‍यातील १३ हजार ७९४ असे दोन तालुक्‍यांतील मिळून ३७ हजार ९९२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यापैकी एक हेक्‍टर शेती असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. परिणामी शेतकऱ्यांना पुढील वर्षी सोसायटीचे कर्ज भरण्याची चिंता राहणार नाही.

विविध पिकांखालील क्षेत्र 
खरीप हंगामातील पीकनिहाय कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांतील विविध पिकांखालील क्षेत्र हेक्‍टरमध्ये असे आहे.
कऱ्हाड : सोयाबीन ११, ६२८, भात ४३२०, भुईमूग ७१६०, आले ४००, ऊस गाळपासाठी आलेला १९,८४०, नवीन लागवड १८, ५३९ (हेक्‍टर).
पाटण तालुका : ऊस गाळपासाठी आलेला ३९८९, नवीन लागवड ४९००, भात १७ हजार ५६०, भुईमूग १६,०००, सोयाबीन ७७५९, नाचणी ३५२१ (हेक्‍टर).

News Item ID: 
599-news_story-1566309666
Mobile Device Headline: 
कर्जमाफीचा लाभ कऱ्हाड, पाटणला
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Debt forgiveness profit karad and patan
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा 
Search Functional Tags: 
कर्जमाफी, पीककर्ज, कर्ज, Karhad, ऊस, हळद, सोयाबीन, Groundnut, farming, Agriculture Department, खरीप
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Debt forgiveness, profit, karad, patan
Meta Description: 
जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थितीचा सर्वाधिक फटका कऱ्हाड व पाटण तालुक्‍याला बसला आहे. या दोन तालुक्‍यांत ऊस, आले, हळद या नगदी पिकांसोबत सोयाबीन, भात, भुईमूग या पिकांचा सामवेश आहे.
Send as Notification: