नगर : नावंदे यांच्या बदलीसाठी क्रीडा संघटनांचा रस्ता रोको

नगर : जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची बदली करावी या मागणीसाठी नगर जिल्हा मुख्याध्यापक, शारीरिक शिक्षण शिक्षक, विविध खेळ संघटना समन्वय समितीतर्फे आज सकाळी अकराच्या सुमारास यश पॅलेस चौकात रस्ता रोको करण्यात आला. यात क्रीडा संघटनांचे पदाधिकारी क्रीडाशिक्षकांसह खेळाडू व पालकही मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. दरम्यान, जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांचा कारभार मनमानी स्वरूपाचा आहे, असा आरोप करत जिल्ह्यातील विविध संघटनांनी नावंदे यांच्या बदलीसाठी आज रस्ता रोको आंदोलन केले. तत्पूर्वी सकाळी नऊ वाजताच जिल्हा क्रीडा संकुलातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ क्रीडा संघटना, खेळाडू व पालकांनी गर्दी केली होती. यावेळी महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅली काढण्यात आली. ही रॅली जिल्हा क्रीडा संकुल, स्वस्तिक चौक मार्गे यश पॅलेस चौकात आली. दरम्यान, खेळाडूंनी त्यांची जर्सी व क्रीडा साहित्य बरोबर आणले होते. जिल्हा क्रीडा अधिकारी या जिल्हा क्रीडा क्रीडासंकूलात खेळण्यासाठी शुल्क आकारत असल्याचा निषेध व्यक्त करत चौकात रिंगण करून या खेळाडूंनी खेळही खेळले. यात जिल्ह्यातील विविध ठिकाणचे खेळाडू सहभागी झाले होते. यावेळी समन्वय समितीचे पदाधिकारी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सुनील जाधव, संजय साठे, राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, शिक्षक नेते आप्पासाहेब शिंदे, घनश्याम सानप, शैलेश गवळी, संतोष ठाणगे, उन्मेश शिंदे, रावसाहेब बाबर,संजय भुसारी, महेंद्र हिंगे, पारुनाथ ढोकळे आदी उपस्थित होते. News Item ID: 599-news_story-1566021193Mobile Device Headline:  नगर : नावंदे यांच्या बदलीसाठी क्रीडा संघटनांचा रस्ता रोकोAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: नगर : जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची बदली करावी या मागणीसाठी नगर जिल्हा मुख्याध्यापक, शारीरिक शिक्षण शिक्षक, विविध खेळ संघटना समन्वय समितीतर्फे आज सकाळी अकराच्या सुमारास यश पॅलेस चौकात रस्ता रोको करण्यात आला. यात क्रीडा संघटनांचे पदाधिकारी क्रीडाशिक्षकांसह खेळाडू व पालकही मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. दरम्यान, जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांचा कारभार मनमानी स्वरूपाचा आहे, असा आरोप करत जिल्ह्यातील विविध संघटनांनी नावंदे यांच्या बदलीसाठी आज रस्ता रोको आंदोलन केले. तत्पूर्वी सकाळी नऊ वाजताच जिल्हा क्रीडा संकुलातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ क्रीडा संघटना, खेळाडू व पालकांनी गर्दी केली होती. यावेळी महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅली काढण्यात आली. ही रॅली जिल्हा क्रीडा संकुल, स्वस्तिक चौक मार्गे यश पॅलेस चौकात आली. दरम्यान, खेळाडूंनी त्यांची जर्सी व क्रीडा साहित्य बरोबर आणले होते. जिल्हा क्रीडा अधिकारी या जिल्हा क्रीडा क्रीडासंकूलात खेळण्यासाठी शुल्क आकारत असल्याचा निषेध व्यक्त करत चौकात रिंगण करून या खेळाडूंनी खेळही खेळले. यात जिल्ह्यातील विविध ठिकाणचे खेळाडू सहभागी झाले होते. यावेळी समन्वय समितीचे पदाधिकारी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सुनील जाधव, संजय साठे, राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, शिक्षक नेते आप्पासाहेब शिंदे, घनश्याम सानप, शैलेश गवळी, संतोष ठाणगे, उन्मेश शिंदे, रावसाहेब बाबर,संजय भुसारी, महेंद्र हिंगे, पारुनाथ ढोकळे आदी उपस्थित होते. Vertical Image: English Headline: sports organization strike in nagar districtAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवाक्रीडानगरसंघटनाआंदोलनSearch Functional Tags: क्रीडा, नगर, संघटना, आंदोलनTwitter Publish: Meta Description:  जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची बदली करावी या मागणीसाठी नगर जिल्हा मुख्याध्यापक, शारीरिक शिक्षण शिक्षक, विविध खेळ संघटना समन्वय समितीतर्फे आज सकाळी अकराच्या सुमारास यश पॅलेस चौकात रस्ता रोको करण्यात आला. यात क्रीडा संघटनांचे पदाधिकारी क्रीडाशिक्षकांसह खेळाडू व पालकही मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.Send as Notification: 

 नगर : नावंदे यांच्या बदलीसाठी क्रीडा संघटनांचा रस्ता रोको

नगर : जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची बदली करावी या मागणीसाठी नगर जिल्हा मुख्याध्यापक, शारीरिक शिक्षण शिक्षक, विविध खेळ संघटना समन्वय समितीतर्फे आज सकाळी अकराच्या सुमारास यश पॅलेस चौकात रस्ता रोको करण्यात आला. यात क्रीडा संघटनांचे पदाधिकारी क्रीडाशिक्षकांसह खेळाडू व पालकही मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.

दरम्यान, जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांचा कारभार मनमानी स्वरूपाचा आहे, असा आरोप करत जिल्ह्यातील विविध संघटनांनी नावंदे यांच्या बदलीसाठी आज रस्ता रोको आंदोलन केले. तत्पूर्वी सकाळी नऊ वाजताच जिल्हा क्रीडा संकुलातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ क्रीडा संघटना, खेळाडू व पालकांनी गर्दी केली होती. यावेळी महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅली काढण्यात आली. ही रॅली जिल्हा क्रीडा संकुल, स्वस्तिक चौक मार्गे यश पॅलेस चौकात आली.

दरम्यान, खेळाडूंनी त्यांची जर्सी व क्रीडा साहित्य बरोबर आणले होते. जिल्हा क्रीडा अधिकारी या जिल्हा क्रीडा क्रीडासंकूलात खेळण्यासाठी शुल्क आकारत असल्याचा निषेध व्यक्त करत चौकात रिंगण करून या खेळाडूंनी खेळही खेळले. यात जिल्ह्यातील विविध ठिकाणचे खेळाडू सहभागी झाले होते.
यावेळी समन्वय समितीचे पदाधिकारी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सुनील जाधव, संजय साठे, राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, शिक्षक नेते आप्पासाहेब शिंदे, घनश्याम सानप, शैलेश गवळी, संतोष ठाणगे, उन्मेश शिंदे, रावसाहेब बाबर,संजय भुसारी, महेंद्र हिंगे, पारुनाथ ढोकळे आदी उपस्थित होते.

News Item ID: 
599-news_story-1566021193
Mobile Device Headline: 
 नगर : नावंदे यांच्या बदलीसाठी क्रीडा संघटनांचा रस्ता रोको
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नगर : जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची बदली करावी या मागणीसाठी नगर जिल्हा मुख्याध्यापक, शारीरिक शिक्षण शिक्षक, विविध खेळ संघटना समन्वय समितीतर्फे आज सकाळी अकराच्या सुमारास यश पॅलेस चौकात रस्ता रोको करण्यात आला. यात क्रीडा संघटनांचे पदाधिकारी क्रीडाशिक्षकांसह खेळाडू व पालकही मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.

दरम्यान, जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांचा कारभार मनमानी स्वरूपाचा आहे, असा आरोप करत जिल्ह्यातील विविध संघटनांनी नावंदे यांच्या बदलीसाठी आज रस्ता रोको आंदोलन केले. तत्पूर्वी सकाळी नऊ वाजताच जिल्हा क्रीडा संकुलातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ क्रीडा संघटना, खेळाडू व पालकांनी गर्दी केली होती. यावेळी महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅली काढण्यात आली. ही रॅली जिल्हा क्रीडा संकुल, स्वस्तिक चौक मार्गे यश पॅलेस चौकात आली.

दरम्यान, खेळाडूंनी त्यांची जर्सी व क्रीडा साहित्य बरोबर आणले होते. जिल्हा क्रीडा अधिकारी या जिल्हा क्रीडा क्रीडासंकूलात खेळण्यासाठी शुल्क आकारत असल्याचा निषेध व्यक्त करत चौकात रिंगण करून या खेळाडूंनी खेळही खेळले. यात जिल्ह्यातील विविध ठिकाणचे खेळाडू सहभागी झाले होते.
यावेळी समन्वय समितीचे पदाधिकारी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सुनील जाधव, संजय साठे, राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, शिक्षक नेते आप्पासाहेब शिंदे, घनश्याम सानप, शैलेश गवळी, संतोष ठाणगे, उन्मेश शिंदे, रावसाहेब बाबर,संजय भुसारी, महेंद्र हिंगे, पारुनाथ ढोकळे आदी उपस्थित होते.

Vertical Image: 
English Headline: 
sports organization strike in nagar district
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
क्रीडा, नगर, संघटना, आंदोलन
Twitter Publish: 
Meta Description: 
जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची बदली करावी या मागणीसाठी नगर जिल्हा मुख्याध्यापक, शारीरिक शिक्षण शिक्षक, विविध खेळ संघटना समन्वय समितीतर्फे आज सकाळी अकराच्या सुमारास यश पॅलेस चौकात रस्ता रोको करण्यात आला. यात क्रीडा संघटनांचे पदाधिकारी क्रीडाशिक्षकांसह खेळाडू व पालकही मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.
Send as Notification: