पंतप्रधानांच्या मुख्य सचिवपदी पी. के. मिश्रा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवे मुख्य सचिव म्हणून प्रमोद कुमार मिश्रा यांची, तर मुख्य सल्लागारपदी पी. के. सिन्हा यांची नियुक्ती केल्याची माहिती बुधवारी (ता.11) अधिकृत निवेदनाद्वारे देण्यात आली.  - आमची नियुक्ती नाकारल्याने आत्महत्येची वेळ; मराठा मुलीवर अन्याय मिश्रा यांनी आज पदभार स्वीकारला. यापूर्वी ते पंतप्रधानांचे अतिरिक्त सचिव होते. त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा होता. पंतप्रधानांचे पूर्वीचे मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना दोन आठवडे काम करण्याचे निर्देश दिले होते. - बीड : न्यायालयाचा दणका; भाजप आमदारांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पंतप्रधानांचे विशेष अधिकारी म्हणून सिन्हा यांची गेल्या महिन्यात नियुक्ती झाला होती. कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने त्यांची पंतप्रधानांचे मुख्य सल्लागापदी नियुक्ती करण्यास मंजुरी दिल्याने त्यांनी आज कार्यभार स्वीकारला. News Item ID: 599-news_story-1568208616Mobile Device Headline: पंतप्रधानांच्या मुख्य सचिवपदी पी. के. मिश्राAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवे मुख्य सचिव म्हणून प्रमोद कुमार मिश्रा यांची, तर मुख्य सल्लागारपदी पी. के. सिन्हा यांची नियुक्ती केल्याची माहिती बुधवारी (ता.11) अधिकृत निवेदनाद्वारे देण्यात आली.  - आमची नियुक्ती नाकारल्याने आत्महत्येची वेळ; मराठा मुलीवर अन्याय मिश्रा यांनी आज पदभार स्वीकारला. यापूर्वी ते पंतप्रधानांचे अतिरिक्त सचिव होते. त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा होता. पंतप्रधानांचे पूर्वीचे मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना दोन आठवडे काम करण्याचे निर्देश दिले होते. - बीड : न्यायालयाचा दणका; भाजप आमदारांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पंतप्रधानांचे विशेष अधिकारी म्हणून सिन्हा यांची गेल्या महिन्यात नियुक्ती झाला होती. कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने त्यांची पंतप्रधानांचे मुख्य सल्लागापदी नियुक्ती करण्यास मंजुरी दिल्याने त्यांनी आज कार्यभार स्वीकारला. Vertical Image: English Headline: Former IAS officer PK Mishra appointed principal secretary to PM ModiAuthor Type: External Authorवृत्तसंस्थानरेंद्र मोदीnarendra modiमोदी सरकारप्रशासनपंतप्रधान कार्यालयSearch Functional Tags: नरेंद्र मोदी, Narendra Modi, मोदी सरकार, प्रशासन, पंतप्रधान कार्यालयTwitter Publish: Meta Description: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवे मुख्य सचिव म्हणून प्रमोद कुमार मिश्रा यांची, तर मुख्य सल्लागारपदी पी. के. सिन्हा यांची नियुक्ती केल्याची माहिती बुधवारी (ता.11) अधिकृत निवेदनाद्वारे देण्यात आली. Send as Notification: 

पंतप्रधानांच्या मुख्य सचिवपदी पी. के. मिश्रा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवे मुख्य सचिव म्हणून प्रमोद कुमार मिश्रा यांची, तर मुख्य सल्लागारपदी पी. के. सिन्हा यांची नियुक्ती केल्याची माहिती बुधवारी (ता.11) अधिकृत निवेदनाद्वारे देण्यात आली. 

- आमची नियुक्ती नाकारल्याने आत्महत्येची वेळ; मराठा मुलीवर अन्याय

मिश्रा यांनी आज पदभार स्वीकारला. यापूर्वी ते पंतप्रधानांचे अतिरिक्त सचिव होते. त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा होता. पंतप्रधानांचे पूर्वीचे मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना दोन आठवडे काम करण्याचे निर्देश दिले होते.

- बीड : न्यायालयाचा दणका; भाजप आमदारांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

पंतप्रधानांचे विशेष अधिकारी म्हणून सिन्हा यांची गेल्या महिन्यात नियुक्ती झाला होती. कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने त्यांची पंतप्रधानांचे मुख्य सल्लागापदी नियुक्ती करण्यास मंजुरी दिल्याने त्यांनी आज कार्यभार स्वीकारला.

News Item ID: 
599-news_story-1568208616
Mobile Device Headline: 
पंतप्रधानांच्या मुख्य सचिवपदी पी. के. मिश्रा
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवे मुख्य सचिव म्हणून प्रमोद कुमार मिश्रा यांची, तर मुख्य सल्लागारपदी पी. के. सिन्हा यांची नियुक्ती केल्याची माहिती बुधवारी (ता.11) अधिकृत निवेदनाद्वारे देण्यात आली. 

- आमची नियुक्ती नाकारल्याने आत्महत्येची वेळ; मराठा मुलीवर अन्याय

मिश्रा यांनी आज पदभार स्वीकारला. यापूर्वी ते पंतप्रधानांचे अतिरिक्त सचिव होते. त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा होता. पंतप्रधानांचे पूर्वीचे मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना दोन आठवडे काम करण्याचे निर्देश दिले होते.

- बीड : न्यायालयाचा दणका; भाजप आमदारांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

पंतप्रधानांचे विशेष अधिकारी म्हणून सिन्हा यांची गेल्या महिन्यात नियुक्ती झाला होती. कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने त्यांची पंतप्रधानांचे मुख्य सल्लागापदी नियुक्ती करण्यास मंजुरी दिल्याने त्यांनी आज कार्यभार स्वीकारला.

Vertical Image: 
English Headline: 
Former IAS officer PK Mishra appointed principal secretary to PM Modi
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
नरेंद्र मोदी, Narendra Modi, मोदी सरकार, प्रशासन, पंतप्रधान कार्यालय
Twitter Publish: 
Meta Description: 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवे मुख्य सचिव म्हणून प्रमोद कुमार मिश्रा यांची, तर मुख्य सल्लागारपदी पी. के. सिन्हा यांची नियुक्ती केल्याची माहिती बुधवारी (ता.11) अधिकृत निवेदनाद्वारे देण्यात आली. 
Send as Notification: