पंतप्रधान मोदींनी वेचला कचरा, केली गोसेवा

उत्तर प्रदेशातील मथुरा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुभत्या गायी, म्हशींना गंभीर आजारांपासून मुक्त करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या १३, ५०० कोटी रुपयांच्या लसीकरण योजनेचे उद्घाटन केले. पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमाची सुरुवात गोसेवेने केली. कचरा व्यवस्थापनाशी संबंधित महिलांसोबत कचरा वेचून पंतप्रधानांनी लोकांना प्लास्टिकचा उपयोग न करण्याचे सांकेतिक आवाहन केले. याबरोबरच त्यांनी एकदाच वापरावच्या प्लास्टिकविरोधी मोहीमचेही उद्घाटन केले.