प्राचीन संस्कृतीचे मूळ जपणाऱ्या सुषमा स्वराज! 

पुणे : संसदेत यावर्षी अनेक मंत्र्यांनी त्यांच्या मातृभाषेत शपथ घेतली. यामुळे नागरिकांशी जवळीक वाढण्यास मदत झाली. लोकांना संसदेतील कामकाजाची कल्पना येऊ लागली. लोकसभेत दोन डझन सदस्यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली होती. ही परंपरा प्राचीन संस्कृतीत बदलणारी होती. परंतु संस्कृत ही भाषा अनेकांना माहिती नव्हती.   त्या काळात हा ट्रेंड भारतीय जनता पक्षाच्या वक्तृत्व कौशल्यात निपुण असलेल्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी  सुरू केला होता. सोळाव्या लोकसभेत स्वराज यांच्यासह झांसीच्या उमा भारती आणि आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली होती.  यापूर्वी सुमित्रा महाजन, राजनाथ यांनी वैयक्तिकपणे ही शपथ घेतली असली तरी त्याला इतकी स्वीकृती मिळाली नाही. परंतु स्वराज यांचा संस्कृत भाषेतील शपथविधी इतका गाजला की "खूप दिवसांनी संस्कृतला चांगले दिवस आणले", असे म्हणत हॅश टॅग स्वरूपात नेटिझन्सने स्वराज यांचे कौतुक केले होते.  सुषमा स्वराज यांनी संस्कृत आणि राज्यशास्त्र विषयात बी.ए. केल्यामुळे संस्कृतचे महत्व त्यांना अवगत होते. संस्कृत विद्वान सोडल्यास बहुतेक भारतीयांना संस्कृत ज्ञात नाही. २००१ च्या जनगणनेत अवघ्या १४ हजार लोकांची  संस्कृत ही मातृभाषा म्हणून नोंद आहे तर, २०११ मध्ये ही संख्या तिप्पट असून ती जवळजवळ ५० हजार झाली होती.  "परंतु ही अशी भाषा आहे जी हिंदु संस्कृतीचे मुळ आहे. कारण संस्कृत ही मानवी जीवनाचे सार आणि स्वच्छ राजकारणाचा अर्थ सांगणारी आहे. तसेच भगवद्गीतेसह, अनेक प्राचीन ग्रंथांची भाषा आहे." असे त्या मानत असे.  दिल्लीतील संस्कृत विद्यापीठातील संशोधन आणि प्रकाशनाचे विभागप्रमुख रमेश पांडे म्हणाले की, शपथविधी संस्कृत भाषेत केल्याने संस्कृत भाषेचे महत्व लोकांना कळेल. संस्कृतचा पुढील उपयोग देशात “नैतिक अधोगति” थांबवेल. News Item ID: 599-news_story-1565144783Mobile Device Headline: प्राचीन संस्कृतीचे मूळ जपणाऱ्या सुषमा स्वराज! Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: पुणे : संसदेत यावर्षी अनेक मंत्र्यांनी त्यांच्या मातृभाषेत शपथ घेतली. यामुळे नागरिकांशी जवळीक वाढण्यास मदत झाली. लोकांना संसदेतील कामकाजाची कल्पना येऊ लागली. लोकसभेत दोन डझन सदस्यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली होती. ही परंपरा प्राचीन संस्कृतीत बदलणारी होती. परंतु संस्कृत ही भाषा अनेकांना माहिती नव्हती.   त्या काळात हा ट्रेंड भारतीय जनता पक्षाच्या वक्तृत्व कौशल्यात निपुण असलेल्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी  सुरू केला होता. सोळाव्या लोकसभेत स्वराज यांच्यासह झांसीच्या उमा भारती आणि आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली होती.  यापूर्वी सुमित्रा महाजन, राजनाथ यांनी वैयक्तिकपणे ही शपथ घेतली असली तरी त्याला इतकी स्वीकृती मिळाली नाही. परंतु स्वराज यांचा संस्कृत भाषेतील शपथविधी इतका गाजला की "खूप दिवसांनी संस्कृतला चांगले दिवस आणले", असे म्हणत हॅश टॅग स्वरूपात नेटिझन्सने स्वराज यांचे कौतुक केले होते.  सुषमा स्वराज यांनी संस्कृत आणि राज्यशास्त्र विषयात बी.ए. केल्यामुळे संस्कृतचे महत्व त्यांना अवगत होते. संस्कृत विद्वान सोडल्यास बहुतेक भारतीयांना संस्कृत ज्ञात नाही. २००१ च्या जनगणनेत अवघ्या १४ हजार लोकांची  संस्कृत ही मातृभाषा म्हणून नोंद आहे तर, २०११ मध्ये ही संख्या तिप्पट असून ती जवळजवळ ५० हजार झाली होती.  "परंतु ही अशी भाषा आहे जी हिंदु संस्कृतीचे मुळ आहे. कारण संस्कृत ही मानवी जीवनाचे सार आणि स्वच्छ राजकारणाचा अर्थ सांगणारी आहे. तसेच भगवद्गीतेसह, अनेक प्राचीन ग्रंथांची भाषा आहे." असे त्या मानत असे.  दिल्लीतील संस्कृत विद्यापीठातील संशोधन आणि प्रकाशनाचे विभागप्रमुख रमेश पांडे म्हणाले की, शपथविधी संस्कृत भाषेत केल्याने संस्कृत भाषेचे महत्व लोकांना कळेल. संस्कृतचा पुढील उपयोग देशात “नैतिक अधोगति” थांबवेल. Vertical Image: English Headline: Sushma Swaraj command on Sanskrit languageAuthor Type: External Authorप्रवीण डोकेसुषमा स्वराजsushma swarajराजकारणpoliticsविषयtopicsभारतपुणेमकाmaizeचीनट्रेंडउमा भारतीuma bhartiआरोग्यhealthहर्ष वर्धनharsh vardhanSearch Functional Tags: सुषमा स्वराज, Sushma Swaraj, राजकारण, Politics, विषय, Topics, भारत, पुणे, मका, Maize, चीन, ट्रेंड, उमा भारती, Uma Bharti, आरोग्य, Health, हर्ष वर्धन, Harsh VardhanTwitter Publish: Meta Description: संसदेत यावर्षी अनेक मंत्र्यांनी त्यांच्या मातृभाषेत शपथ घेतली. यामुळे नागरिकांशी जवळीक वाढण्यास मदत झाली. लोकांना संसदेतील कामकाजाची कल्पना येऊ लागली.Send as Notification: 

प्राचीन संस्कृतीचे मूळ जपणाऱ्या सुषमा स्वराज! 

पुणे : संसदेत यावर्षी अनेक मंत्र्यांनी त्यांच्या मातृभाषेत शपथ घेतली. यामुळे नागरिकांशी जवळीक वाढण्यास मदत झाली. लोकांना संसदेतील कामकाजाची कल्पना येऊ लागली.

लोकसभेत दोन डझन सदस्यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली होती. ही परंपरा प्राचीन संस्कृतीत बदलणारी होती. परंतु संस्कृत ही भाषा अनेकांना माहिती नव्हती.  
त्या काळात हा ट्रेंड भारतीय जनता पक्षाच्या वक्तृत्व कौशल्यात निपुण असलेल्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी  सुरू केला होता. सोळाव्या लोकसभेत स्वराज यांच्यासह झांसीच्या उमा भारती आणि आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली होती. 

यापूर्वी सुमित्रा महाजन, राजनाथ यांनी वैयक्तिकपणे ही शपथ घेतली असली तरी त्याला इतकी स्वीकृती मिळाली नाही. परंतु स्वराज यांचा संस्कृत भाषेतील शपथविधी इतका गाजला की "खूप दिवसांनी संस्कृतला चांगले दिवस आणले", असे म्हणत हॅश टॅग स्वरूपात नेटिझन्सने स्वराज यांचे कौतुक केले होते. 

सुषमा स्वराज यांनी संस्कृत आणि राज्यशास्त्र विषयात बी.ए. केल्यामुळे संस्कृतचे महत्व त्यांना अवगत होते. संस्कृत विद्वान सोडल्यास बहुतेक भारतीयांना संस्कृत ज्ञात नाही. २००१ च्या जनगणनेत अवघ्या १४ हजार लोकांची  संस्कृत ही मातृभाषा म्हणून नोंद आहे तर, २०११ मध्ये ही संख्या तिप्पट असून ती जवळजवळ ५० हजार झाली होती. 

"परंतु ही अशी भाषा आहे जी हिंदु संस्कृतीचे मुळ आहे. कारण संस्कृत ही मानवी जीवनाचे सार आणि स्वच्छ राजकारणाचा अर्थ सांगणारी आहे. तसेच भगवद्गीतेसह, अनेक प्राचीन ग्रंथांची भाषा आहे." असे त्या मानत असे. 

दिल्लीतील संस्कृत विद्यापीठातील संशोधन आणि प्रकाशनाचे विभागप्रमुख रमेश पांडे म्हणाले की, शपथविधी संस्कृत भाषेत केल्याने संस्कृत भाषेचे महत्व लोकांना कळेल. संस्कृतचा पुढील उपयोग देशात “नैतिक अधोगति” थांबवेल.

News Item ID: 
599-news_story-1565144783
Mobile Device Headline: 
प्राचीन संस्कृतीचे मूळ जपणाऱ्या सुषमा स्वराज! 
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Sushma Swaraj command on Sanskrit language
Author Type: 
External Author
प्रवीण डोके
Search Functional Tags: 
सुषमा स्वराज, Sushma Swaraj, राजकारण, Politics, विषय, Topics, भारत, पुणे, मका, Maize, चीन, ट्रेंड, उमा भारती, Uma Bharti, आरोग्य, Health, हर्ष वर्धन, Harsh Vardhan
Twitter Publish: 
Meta Description: 
संसदेत यावर्षी अनेक मंत्र्यांनी त्यांच्या मातृभाषेत शपथ घेतली. यामुळे नागरिकांशी जवळीक वाढण्यास मदत झाली. लोकांना संसदेतील कामकाजाची कल्पना येऊ लागली.
Send as Notification: