अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील `हे` 38 एसटी मार्ग बंद 

कोल्हापूर - अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 38 एसटी मार्ग बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती परिवहन विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.  एसटी हे मार्ग बंद कोल्हापूर - रत्नागिरी, कोल्हापूर - पुणे, कोल्हापूर - गगनबावडा, कोल्हापूर - राधानगरी, कोल्हापूर - सोलापूर, कोल्हापूर - पणजी, संभाजीनगर - बेळगाव, संभाजीनगर - पुणे, संभाजीनगर - सोलापूर, इचलकरंजी -  कागल, इचलकरंजी - सांगली, इचलकरंजी - मुळशिवाडी, इचलकरंजी - खिद्रापूर, गडहिंग्जल-कोल्हापूर, गडहिंग्लज-एैनापूर, गडहिंग्लज-चंदगड, गडहिंग्लज-निलजी, गडहिंग्लज- आजरा, मलकापूर-रत्नागिरी, मलकापूर-बांबवडे, मलकापूर-कोल्हापूर, चंदगड-आजरा, चंदगड-बेळगाव, चंदगड-पारगड, चंदगड-इब्राहिमपूर, चंदगड-कुरणे/भूजवडे, कागल-निपाणी, कागल-हुपरी, कागल-इचलकरंजी, राधानगरी-कोल्हापूर, राधानगरी-हळदी, राधानगरी-फेजीवडे, आजरा-चंदगड, आजरा-कोल्हापूर, आजरा-बेळगाव, आजरा-गडहिंग्लज, तसेच गारगोटी, कुरूंदवाड व गगनबावडा मार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद आहे. या 38 मार्गावरील एसटी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे,  किणी टोलनाका येथे वाहतूक बंद कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर केर्ली रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. कोल्हापूर-पुणे मार्गावर किणी टोलनाका येथे पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. कोल्हापूर - राधानगरी मार्गावर हळदी येथे पाणी कोल्हापूर - गगनबावडा मार्गावर मांडुकली/बालिंगा पुलावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. कोल्हापूर-राधानगरी मार्गावर हळदी येथे पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. कोल्हापूर-सोलापूर मार्गावर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.कोल्हापूर-पणजी मार्गावर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.  बेळगाव, सोलापूर, पुणे कडील वाहतूक बंद संभाजीनगर-बेळगाव मार्गावर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. संभाजीनगर - पुणे मार्गावर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. संभाजीनगर - सोलापूर मार्गावर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.  इचलकरंजी येथील या मार्गावरील वाहतूक बंद इचलकरंजी- कागल मार्गावर माणकापूर येथे पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. इचलकरंजी-सांगली रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. इचलकरंजी-मुळशिवाडी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. इचलकरंजी-खिद्रापूर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.  कुरूंदवाड मार्गावर पाणी आल्याने संपूर्ण मार्ग वाहतूकीसाठी पुर्णत: बंद आहे. कागल-निपाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. कागल-हुपरी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. कागल-इचलकरंजी मार्गावर माणकापूर येथे पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.  गडहिंग्लज- कोल्हापूर रस्त्यावर पाणी गडहिंग्लज- कोल्हापूर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. गडहिंग्लज- एैनापूर मार्गावर एैनापूर येथे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. गडहिंग्लज-चंदगड मार्गावर एैनापूर येथे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.गडहिंग्लज-निलजी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. गडहिंग्लज- आजरा रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. गारगोटी मार्गावर पाणी आल्याने संपूर्ण मार्ग वाहतूकीसाठी पुर्णत: बंद आहे.  मलकापूर-रत्नागिरी रस्त्यावर पाणी मलकापूर-रत्नागिरी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. मलकापूर -बांबवडे मार्गावर सरूड येथे पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. मलकापूर-कोल्हापूर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.  चंदगड-आजरा मार्गावर जेऊर पुलावर खड्डा पडल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.चंदगड-बेळगाव मार्गावर दाटे पुलावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.चंदगड-पारगड रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. चंदगड-ईब्राहिमपूर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. चंदगड-कुरणे-भूजवडे मार्गावर गवसे धरणावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.  राधानगरी-कोल्हापूर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. राधानगरी-हळदी मार्गावर हसुन येथे पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. राधानगरी-फेजीवडे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.  गगनबावडा मार्गावर पाणी गगनबावडा मार्गावर पाणी आल्याने संपूर्ण मार्ग वाहतूकीसाठी पुर्णत: बंद आहे.  आजरा-चंदगड मार्गावर जेऊर पुलावर खड्डा पडल्याने वाहतुक पुर्णत: बंद आहे. आजरा- कोल्हापूर रस्त्यावर पाणी आल्याने संपूर्ण मार्ग वाहतूकीसाठी पुर्णत: बंद आहे. आजरा-बेळगाव रस्त्यावर पाणी आल्याने संपूर्ण मार्ग वाहतूकीसाठी पुर्णत: बंद आहे.आजरा-बेळगाव रस्त्यावर पाणी आल्याने संपूर्ण मार्ग वाहतूकीसाठी पुर्णत: बंद आहे. आजरा- गडहिंग्लज रस्त्यावर पाणी आल्याने संपूर्ण मार्ग वाहतूकीसाठी पुर्णत: बंद आहे.       News Item ID: 599-news_story-1565089947Mobile Device Headline: अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील `हे` 38 एसटी मार्ग बंद Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: कोल्हापूर - अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 38 एसटी मार्ग बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती परिवहन विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.  एसटी हे मार्ग बंद कोल्हापूर - रत्नागिरी, कोल्हापूर - पुणे, कोल्हापूर - गगनबावडा, कोल्हापूर - राधानगरी, कोल्हापूर - सोलापूर, कोल्हापूर - पणजी, संभाजीनगर - बेळगाव, संभाजीनगर - पुणे, संभाजीनगर - सोलापूर, इचलकरंजी -  कागल, इचलकरंजी - सांगली, इचलकरंजी - मुळशिवाडी, इचलकरंजी - खिद्रापूर, गडहिंग्जल-कोल्हापूर, गडहिंग्लज-एैनापूर, गडहिंग्लज-चंदगड, गडहिंग्लज-निलजी, गडहिंग्लज- आजरा, मलकापूर-रत्नागिरी, मलकापूर-बांबवडे, मलकापूर-कोल्हापूर, चंदगड-आजरा, चंदगड-बेळगाव, चंदगड-पारगड, चंदगड-इब्राहिमपूर, चंदगड-कुरणे/भूजवडे, कागल-निपाणी, कागल-हुपरी, कागल-इचलकरंजी, राधानगरी-कोल्हापूर, राधानगरी-हळदी, र

अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील `हे` 38 एसटी मार्ग बंद 

कोल्हापूर - अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 38 एसटी मार्ग बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती परिवहन विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली. 

एसटी हे मार्ग बंद

कोल्हापूर - रत्नागिरी, कोल्हापूर - पुणे, कोल्हापूर - गगनबावडा, कोल्हापूर - राधानगरी, कोल्हापूर - सोलापूर, कोल्हापूर - पणजी, संभाजीनगर - बेळगाव, संभाजीनगर - पुणे, संभाजीनगर - सोलापूर, इचलकरंजी -  कागल, इचलकरंजी - सांगली, इचलकरंजी - मुळशिवाडी, इचलकरंजी - खिद्रापूर, गडहिंग्जल-कोल्हापूर, गडहिंग्लज-एैनापूर, गडहिंग्लज-चंदगड, गडहिंग्लज-निलजी, गडहिंग्लज- आजरा, मलकापूर-रत्नागिरी, मलकापूर-बांबवडे, मलकापूर-कोल्हापूर, चंदगड-आजरा, चंदगड-बेळगाव, चंदगड-पारगड, चंदगड-इब्राहिमपूर, चंदगड-कुरणे/भूजवडे, कागल-निपाणी, कागल-हुपरी, कागल-इचलकरंजी, राधानगरी-कोल्हापूर, राधानगरी-हळदी, राधानगरी-फेजीवडे, आजरा-चंदगड, आजरा-कोल्हापूर, आजरा-बेळगाव, आजरा-गडहिंग्लज, तसेच गारगोटी, कुरूंदवाड व गगनबावडा मार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद आहे. या 38 मार्गावरील एसटी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे, 

किणी टोलनाका येथे वाहतूक बंद

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर केर्ली रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. कोल्हापूर-पुणे मार्गावर किणी टोलनाका येथे पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.

कोल्हापूर - राधानगरी मार्गावर हळदी येथे पाणी

कोल्हापूर - गगनबावडा मार्गावर मांडुकली/बालिंगा पुलावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. कोल्हापूर-राधानगरी मार्गावर हळदी येथे पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. कोल्हापूर-सोलापूर मार्गावर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.कोल्हापूर-पणजी मार्गावर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. 

बेळगाव, सोलापूर, पुणे कडील वाहतूक बंद

संभाजीनगर-बेळगाव मार्गावर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. संभाजीनगर - पुणे मार्गावर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. संभाजीनगर - सोलापूर मार्गावर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. 

इचलकरंजी येथील या मार्गावरील वाहतूक बंद

इचलकरंजी- कागल मार्गावर माणकापूर येथे पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. इचलकरंजी-सांगली रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. इचलकरंजी-मुळशिवाडी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. इचलकरंजी-खिद्रापूर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. 

कुरूंदवाड मार्गावर पाणी आल्याने संपूर्ण मार्ग वाहतूकीसाठी पुर्णत: बंद आहे. कागल-निपाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. कागल-हुपरी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. कागल-इचलकरंजी मार्गावर माणकापूर येथे पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. 

गडहिंग्लज- कोल्हापूर रस्त्यावर पाणी

गडहिंग्लज- कोल्हापूर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. गडहिंग्लज- एैनापूर मार्गावर एैनापूर येथे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. गडहिंग्लज-चंदगड मार्गावर एैनापूर येथे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.गडहिंग्लज-निलजी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. गडहिंग्लज- आजरा रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. गारगोटी मार्गावर पाणी आल्याने संपूर्ण मार्ग वाहतूकीसाठी पुर्णत: बंद आहे. 

मलकापूर-रत्नागिरी रस्त्यावर पाणी

मलकापूर-रत्नागिरी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. मलकापूर -बांबवडे मार्गावर सरूड येथे पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. मलकापूर-कोल्हापूर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. 

चंदगड-आजरा मार्गावर जेऊर पुलावर खड्डा पडल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.चंदगड-बेळगाव मार्गावर दाटे पुलावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.चंदगड-पारगड रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. चंदगड-ईब्राहिमपूर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. चंदगड-कुरणे-भूजवडे मार्गावर गवसे धरणावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. 

राधानगरी-कोल्हापूर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. राधानगरी-हळदी मार्गावर हसुन येथे पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. राधानगरी-फेजीवडे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. 

गगनबावडा मार्गावर पाणी

गगनबावडा मार्गावर पाणी आल्याने संपूर्ण मार्ग वाहतूकीसाठी पुर्णत: बंद आहे.  आजरा-चंदगड मार्गावर जेऊर पुलावर खड्डा पडल्याने वाहतुक पुर्णत: बंद आहे. आजरा- कोल्हापूर रस्त्यावर पाणी आल्याने संपूर्ण मार्ग वाहतूकीसाठी पुर्णत: बंद आहे. आजरा-बेळगाव रस्त्यावर पाणी आल्याने संपूर्ण मार्ग वाहतूकीसाठी पुर्णत: बंद आहे.आजरा-बेळगाव रस्त्यावर पाणी आल्याने संपूर्ण मार्ग वाहतूकीसाठी पुर्णत: बंद आहे. आजरा- गडहिंग्लज रस्त्यावर पाणी आल्याने संपूर्ण मार्ग वाहतूकीसाठी पुर्णत: बंद आहे.  

News Item ID: 
599-news_story-1565089947
Mobile Device Headline: 
अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील `हे` 38 एसटी मार्ग बंद 
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
38 ST way closed in Kolhapur district due to heavy rainfall
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
कोल्हापूर, पूर, अतिवृष्टी, विभाग, Sections, पुणे, नगर, सोलापूर, बेळगाव, कागल, गडहिंग्लज, चंदगड, Chandgad, मलकापूर, हळद, सांगली, Sangli, धरण
Twitter Publish: 
Send as Notification: