‘अशा कंपन्यांना योग्य शासन केलं पाहिजे’ म्हणणाराच गेला

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वाघाडी शिवारात शनिवारी सकाळी रुमिथ केमसिंथ कंपनीत झालेल्या स्फोटात 13 जण मरण पावले.