आरोप सिद्ध करावे अन्यथा भरचौकात विष्टा खावी, राजू शेट्टींवर टीका करताना सदाभाऊ खोतांची जीभ घसरली

कोल्हापूर : आई शपथ घेऊन सांगतो 'कडकनाथ' कोंबड्यांच्या घोटाळ्याप्रकरणी माझा संबंध नाही, असं वक्तव्य कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. माझ्यावर टीका करणाऱ्यांनी आरोप सिद्ध करावे अन्यथा भरचौकात विष्टा खावी, असं आव्हान देखील सदाभाऊ खोत यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना दिलं.

कडकनाथ कोंबडी पालन


                   आरोप सिद्ध करावे अन्यथा भरचौकात विष्टा खावी, राजू शेट्टींवर टीका करताना सदाभाऊ खोतांची जीभ घसरली
<p style="text-align: justify;"><strong>कोल्हापूर :</strong> आई शपथ घेऊन सांगतो 'कडकनाथ' कोंबड्यांच्या घोटाळ्याप्रकरणी माझा संबंध नाही, असं वक्तव्य कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. माझ्यावर टीका करणाऱ्यांनी आरोप सिद्ध करावे अन्यथा भरचौकात विष्टा खावी, असं आव्हान देखील सदाभाऊ खोत यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना दिलं.</p> <p style="text-align: justify;">कडकनाथ कोंबडी पालन