कोरोना लस : कोव्हॅक्सिन लशीची मानवी चाचणी सुरू, पण लस यायला वेळ का लागतो? #सोपीगोष्ट 111

2020चं अर्ध वर्षं कोरोना विषाणू जगात थैमान घालतोय. मग या कोरोना व्हायरसवरची लस कधी येणार?