कोल्हापूर जिल्ह्यात 24 ऑगस्टपर्यंत जमाव बंदी आदेश जारी

कोल्हापूर - अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी 12 ते 24 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत जमाव बंदी आदेश जारी करण्यात येत आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी संजय शिंदे यांनी दिली आहे.  गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महापुर आला. सर्व जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातून पूरगस्त व नागरिक यांच्याकडून गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात काही अनपेक्षित घटना घडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस अधिनियम, 1951 चे कलम 37(1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये कोल्हापूर जिल्ह्यात 24 ऑगस्टपर्यंत बंदी आदेश जारी करण्यात आला आहे.  News Item ID: 599-news_story-1565594199Mobile Device Headline: कोल्हापूर जिल्ह्यात 24 ऑगस्टपर्यंत जमाव बंदी आदेश जारीAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body:  कोल्हापूर - अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी 12 ते 24 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश जारी करण्यात येत आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी संजय शिंदे यांनी दिली आहे.  गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महापुर आला. सर्व जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातून पूरगस्त व नागरिक यांच्याकडून गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात काही अनपेक्षित घटना घडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस अधिनियम, 1951 चे कलम 37(1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये कोल्हापूर जिल्ह्यात 24 ऑगस्टपर्यंत बंदी आदेश जारी करण्यात आला आहे.  Vertical Image: English Headline: Ban orders issued in Kolhapur district till August 24Author Type: External Authorसकाळ वृत्तसेवाकोल्हापूरपूरअतिवृष्टीसंजय शिंदेवनforestमहाराष्ट्रmaharashtraपोलिसSearch Functional Tags: कोल्हापूर, पूर, अतिवृष्टी, संजय शिंदे, वन, forest, महाराष्ट्र, Maharashtra, पोलिसTwitter Publish: Send as Notification: 

कोल्हापूर जिल्ह्यात 24 ऑगस्टपर्यंत जमाव बंदी आदेश जारी

कोल्हापूर - अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी 12 ते 24 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत जमाव बंदी आदेश जारी करण्यात येत आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी संजय शिंदे यांनी दिली आहे. 

गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महापुर आला. सर्व जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातून पूरगस्त व नागरिक यांच्याकडून गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात काही अनपेक्षित घटना घडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस अधिनियम, 1951 चे कलम 37(1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये कोल्हापूर जिल्ह्यात 24 ऑगस्टपर्यंत बंदी आदेश जारी करण्यात आला आहे. 

News Item ID: 
599-news_story-1565594199
Mobile Device Headline: 
कोल्हापूर जिल्ह्यात 24 ऑगस्टपर्यंत जमाव बंदी आदेश जारी
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

कोल्हापूर - अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी 12 ते 24 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश जारी करण्यात येत आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी संजय शिंदे यांनी दिली आहे. 

गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महापुर आला. सर्व जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातून पूरगस्त व नागरिक यांच्याकडून गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात काही अनपेक्षित घटना घडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस अधिनियम, 1951 चे कलम 37(1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये कोल्हापूर जिल्ह्यात 24 ऑगस्टपर्यंत बंदी आदेश जारी करण्यात आला आहे. 

Vertical Image: 
English Headline: 
Ban orders issued in Kolhapur district till August 24
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
कोल्हापूर, पूर, अतिवृष्टी, संजय शिंदे, वन, forest, महाराष्ट्र, Maharashtra, पोलिस
Twitter Publish: 
Send as Notification: