खय्याम : 'उमराव जान' मध्ये 'जान' टाकणारे संगीतकार शर्माजींचं निधन

हिंदी चित्रटपसृष्टीत आपल्या प्रयोगशील आणि वेगळ्या शैलीतील संगीतामुळे खय्याम लोकप्रिय ठरले. सोमवारी रात्री वयाच्या 93 व्या वर्षी त्याचं निधन झालं.