गांजा सेवनात मुंबईकर जगात सहाव्या स्थानी

नवी दिल्ली : जगभरातील देशांमध्ये सर्वाधिक गांजाचे सेवन करणाऱ्या शहरांची यादी समोर आली आहे. यामध्ये देशाची राजधानी दिल्ली गांजाचे सेवन करण्यात जागतिक पातळीवर तिसऱ्या तर आर्थिक राजधानी मुंबई सहाव्या स्थानी आहे. जर्मन कंपनी एबीसीडीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. शेजारी देश असलेल्या पाकिस्तानमधील कराची हे शहर या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तर ७७.४ मेट्रिक टन गांजाच्या सेवनासह न्यूयॉर्क हे शहर जागतिक पातळीवर प्रथमस्थानी आहे. याशिवाय या यादीमध्ये अनुक्रमे लॉस एंजेल्स चौथ्या स्थानी, काहिरा पाचव्या स्थानी, लंडन सातव्या, शिकागो आठव्या, मॉस्को नवव्या, आणि टोरेंटो दहाव्या स्थानी आहे. जर्मन कंपनीने या अभ्यासात २०१८ यावर्षीची आकडेवारी प्रसिद्ध केली असून, गांजाच्या सेवनास जगभरात कायदेशीर मान्यता देण्यात यावी, असे या कंपनीचे म्हणणे आहे. मुंबई, दिल्लीत गांजा स्वस्त जर्मन कंपनी गांजाच्या खपासंदर्भात विविध प्रकारचे सर्वेक्षण करत असते. कंपनीच्या आणखी एका अभ्यासानुसार दिल्ली आणि मुंबई या भारतीय शहरांमध्ये गांजाची किंमत ही इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. दिल्लीत एक ग्रॅम गांजा जवळपास ३०० रुपयांना, तर मुंबईत ३२८ रुपयांना मिळतो. कायदेशीर मान्यता द्यावी या अभ्यासात म्हटले आहे की, दिल्ली आणि मुंबई या शहरांमध्ये सरकारने गांजाला कायदेशीर मान्यता दिल्यास, त्यातून मोठ्या प्रमाणात महसूल जमा होऊ शकतो. गांजावरील करातून दिल्ली सरकारला जवळपास ७२८ कोटींचा तर महाराष्ट्र सरकारला एकट्या मुंबईतून ६४१ कोटींचा महसूल जमा होऊ शकतो. शहर    गांजाचा खप (मेट्रिक टन) न्यूयॉर्क    ७७.४ कराची    ४२ नवी दिल्ली    ३८.२ लॉस एंजेल्स    ३६ काहिरा    ३२.६ मुंबई    ३२.४ लंडन    ३१.४ शिकागो    २४.५ मॉस्को    २२.९ टोरेंटो    २२.७ News Item ID: 599-news_story-1568192099Mobile Device Headline: गांजा सेवनात मुंबईकर जगात सहाव्या स्थानीAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: DeshMumbai Mobile Body: नवी दिल्ली : जगभरातील देशांमध्ये सर्वाधिक गांजाचे सेवन करणाऱ्या शहरांची यादी समोर आली आहे. यामध्ये देशाची राजधानी दिल्ली गांजाचे सेवन करण्यात जागतिक पातळीवर तिसऱ्या तर आर्थिक राजधानी मुंबई सहाव्या स्थानी आहे. जर्मन कंपनी एबीसीडीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. शेजारी देश असलेल्या पाकिस्तानमधील कराची हे शहर या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तर ७७.४ मेट्रिक टन गांजाच्या सेवनासह न्यूयॉर्क हे शहर जागतिक पातळीवर प्रथमस्थानी आहे. याशिवाय या यादीमध्ये अनुक्रमे लॉस एंजेल्स चौथ्या स्थानी, काहिरा पाचव्या स्थानी, लंडन सातव्या, शिकागो आठव्या, मॉस्को नवव्या, आणि टोरेंटो दहाव्या स्थानी आहे. जर्मन कंपनीने या अभ्यासात २०१८ यावर्षीची आकडेवारी प्रसिद्ध केली असून, गांजाच्या सेवनास जगभरात कायदेशीर मान्यता देण्यात यावी, असे या कंपनीचे म्हणणे आहे. मुंबई, दिल्लीत गांजा स्वस्त जर्मन कंपनी गांजाच्या खपासंदर्भात विविध प्रकारचे सर्वेक्षण करत असते. कंपनीच्या आणखी एका अभ्यासानुसार दिल्ली आणि मुंबई या भारतीय शहरांमध्ये गांजाची किंमत ही इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. दिल्लीत एक ग्रॅम गांजा जवळपास ३०० रुपयांना, तर मुंबईत ३२८ रुपयांना मिळतो. कायदेशीर मान्यता द्यावी या अभ्यासात म्हटले आहे की, दिल्ली आणि मुंबई या शहरांमध्ये सरकारने गांजाला कायदेशीर मान्यता दिल्यास, त्यातून मोठ्या प्रमाणात महसूल जमा होऊ शकतो. गांजावरील करातून दिल्ली सरकारला जवळपास ७२८ कोटींचा तर महाराष्ट्र सरकारला एकट्या मुंबईतून ६४१ कोटींचा महसूल जमा होऊ शकतो. शहर    गांजाचा खप (मेट्रिक टन) न्यूयॉर्क    ७७.४ कराची    ४२ नवी दिल्ली    ३८.२ लॉस एंजेल्स    ३६ काहिरा    ३२.६ मुंबई    ३२.४ लंडन    ३१.४ शिकागो    २४.५ मॉस्को    २२.९ टोरेंटो    २२.७ Vertical Image: English Headline: Bombay ranked sixth in the world in weed consumptionAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवामुंबईदिल्लीmumbaiन्यूयॉर्कलंडनभारतमहाराष्ट्रmaharashtraSearch Functional Tags: मुंबई, दिल्ली, Mumbai, न्यूयॉर्क, लंडन, भारत, महाराष्ट्र, MaharashtraTwitter Publish: Meta Keyword: सकाळ वृत्तसेवाMeta Description: राजधानी दिल्ली गांजाचे सेवन करण्यात जागतिक पातळीवर तिसऱ्या तर आर्थिक राजधानी मुंबई सहाव्या स्थानी आहे. जर्मन कंपनी एबीसीडीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.Send as Notification: 

गांजा सेवनात मुंबईकर जगात सहाव्या स्थानी

नवी दिल्ली : जगभरातील देशांमध्ये सर्वाधिक गांजाचे सेवन करणाऱ्या शहरांची यादी समोर आली आहे. यामध्ये देशाची राजधानी दिल्ली गांजाचे सेवन करण्यात जागतिक पातळीवर तिसऱ्या तर आर्थिक राजधानी मुंबई सहाव्या स्थानी आहे. जर्मन कंपनी एबीसीडीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.

शेजारी देश असलेल्या पाकिस्तानमधील कराची हे शहर या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तर ७७.४ मेट्रिक टन गांजाच्या सेवनासह न्यूयॉर्क हे शहर जागतिक पातळीवर प्रथमस्थानी आहे. याशिवाय या यादीमध्ये अनुक्रमे लॉस एंजेल्स चौथ्या स्थानी, काहिरा पाचव्या स्थानी, लंडन सातव्या, शिकागो आठव्या, मॉस्को नवव्या, आणि टोरेंटो दहाव्या स्थानी आहे. जर्मन कंपनीने या अभ्यासात २०१८ यावर्षीची आकडेवारी प्रसिद्ध केली असून, गांजाच्या सेवनास जगभरात कायदेशीर मान्यता देण्यात यावी, असे या कंपनीचे म्हणणे आहे.

मुंबई, दिल्लीत गांजा स्वस्त
जर्मन कंपनी गांजाच्या खपासंदर्भात विविध प्रकारचे सर्वेक्षण करत असते. कंपनीच्या आणखी एका अभ्यासानुसार दिल्ली आणि मुंबई या भारतीय शहरांमध्ये गांजाची किंमत ही इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. दिल्लीत एक ग्रॅम गांजा जवळपास ३०० रुपयांना, तर मुंबईत ३२८ रुपयांना मिळतो.

कायदेशीर मान्यता द्यावी
या अभ्यासात म्हटले आहे की, दिल्ली आणि मुंबई या शहरांमध्ये सरकारने गांजाला कायदेशीर मान्यता दिल्यास, त्यातून मोठ्या प्रमाणात महसूल जमा होऊ शकतो. गांजावरील करातून दिल्ली सरकारला जवळपास ७२८ कोटींचा तर महाराष्ट्र सरकारला एकट्या मुंबईतून ६४१ कोटींचा महसूल जमा होऊ शकतो.

शहर    गांजाचा खप (मेट्रिक टन)
न्यूयॉर्क    ७७.४
कराची    ४२
नवी दिल्ली    ३८.२
लॉस एंजेल्स    ३६
काहिरा    ३२.६
मुंबई    ३२.४
लंडन    ३१.४
शिकागो    २४.५
मॉस्को    २२.९
टोरेंटो    २२.७

News Item ID: 
599-news_story-1568192099
Mobile Device Headline: 
गांजा सेवनात मुंबईकर जगात सहाव्या स्थानी
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Bombay ranked sixth in the world in weed consumption
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
मुंबई, दिल्ली, Mumbai, न्यूयॉर्क, लंडन, भारत, महाराष्ट्र, Maharashtra
Twitter Publish: 
Meta Keyword: 
सकाळ वृत्तसेवा
Meta Description: 
राजधानी दिल्ली गांजाचे सेवन करण्यात जागतिक पातळीवर तिसऱ्या तर आर्थिक राजधानी मुंबई सहाव्या स्थानी आहे. जर्मन कंपनी एबीसीडीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.
Send as Notification: