नाशिक पाऊस: 'पावसामुळे आलेल्या पुरात आमची बोट दोनदा पंक्चर झाली, आजूबाजूला 100 साप होते'

नाशिकमध्ये 50 वर्षांतील सर्वांत मोठा पूर आला आहे, इतका मोठा की निफाडमध्ये 1157 लोकांना रेस्क्यू करावं लागलं.