पंढरपुरात धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषण, प्रकृती ढासळल्यानंतरही आंदोलनकर्त्यांचा उपचार घेण्यास नकार

पंढरपूर : धनगर आरक्षणासाठी गेल्या पाच दिवसांपासून पंढरपूरमध्ये सुरु असलेल्या आमरण उपोषणामुळे उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळली आहे. मात्र आंदोलकांनी उपचारास घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता परिस्थिती चिघळू लागली आहे. धनगर आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. गेल्या पाच दिवसांपासून 9 उपोषणकर्त्यांनी पोटात अन्नाचा कणही न घेतल्याने सर्वच उपोषणकर्त्यांच्या


                   पंढरपुरात धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषण, प्रकृती ढासळल्यानंतरही आंदोलनकर्त्यांचा उपचार घेण्यास नकार
<strong>पंढरपूर :</strong> धनगर आरक्षणासाठी गेल्या पाच दिवसांपासून पंढरपूरमध्ये सुरु असलेल्या आमरण उपोषणामुळे उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळली आहे. मात्र आंदोलकांनी उपचारास घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता परिस्थिती चिघळू लागली आहे. धनगर आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. गेल्या पाच दिवसांपासून 9 उपोषणकर्त्यांनी पोटात अन्नाचा कणही न घेतल्याने सर्वच उपोषणकर्त्यांच्या