पूरग्रस्तांना लालबागच्या मंडळाकडून 25 लाखांची मदत तर पश्चिम महाराष्ट्र देवस्थानकडून 5 कोटींची मदत

मंबई : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्याकडून राज्यातील पूरग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. यावेळी राज्यातील पूरपरिस्थितीची जाण ठेवून या पूरग्रस्तांना मदत करण्यात येत आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून पूरग्रस्तांना पाच कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच भाविकांनी अंबाबाईला नेसवलेल्या पाच हजार साड्याही


                   पूरग्रस्तांना लालबागच्या मंडळाकडून 25 लाखांची मदत तर पश्चिम महाराष्ट्र देवस्थानकडून 5 कोटींची मदत
<strong>मंबई </strong><strong>:</strong> पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्याकडून राज्यातील पूरग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. यावेळी राज्यातील पूरपरिस्थितीची जाण ठेवून या पूरग्रस्तांना मदत करण्यात येत आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून पूरग्रस्तांना पाच कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच भाविकांनी अंबाबाईला नेसवलेल्या पाच हजार साड्याही