फेअर अँड लव्हली हे नाव बदलेल, पण गोरेपणाचं कौतुक संपेल का? #सोपीगोष्ट 108

'फेअर अँड लव्हली'च्या नावामधून 'फेअर' हा शब्द हटवण्यात येणार असल्याचं युनिलिव्हर कंपनीने जाहीर केलंय.