बोरघाटात खासगी बसचा अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू, 20 ते 25 जण जखमी

पुणे: अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना सध्या दिसतंय, दररोज चार ते पाच मोठ्या अपघातांच्या घटना समोर येत आहेत. आज पहाटे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बसचा अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. एकूण 49 प्रवासी या बसमधून प्रवास


                   बोरघाटात खासगी बसचा अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू, 20 ते 25 जण जखमी
<p style="text-align: justify;"><strong>पुणे:</strong> अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना सध्या दिसतंय, दररोज चार ते पाच मोठ्या अपघातांच्या घटना समोर येत आहेत. आज पहाटे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बसचा अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. एकूण 49 प्रवासी या बसमधून प्रवास