मुख्यमंत्री-अमित शाह भेटीनंतरही सत्ताकोंडी कायम, भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत

नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रातली सत्ताकोंडी फुटेल, असं वाटलं होतं. मात्र असं काही घडताना दिसत नाहीय. कारण शिवसेनेच्या दबावाला बळी न पाडता भाजपनेही तूर्तास वेट अँड वॉचची भूमिका घ्यायचं ठरवलं आहे. महाराष्ट्रातला सत्तापेच इतक्यात संपणार नाहीय. शिवसेना कितीही डरकाळ्या


                   मुख्यमंत्री-अमित शाह भेटीनंतरही सत्ताकोंडी कायम, भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत
<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रातली सत्ताकोंडी फुटेल, असं वाटलं होतं. मात्र असं काही घडताना दिसत नाहीय. कारण शिवसेनेच्या दबावाला बळी न पाडता भाजपनेही तूर्तास वेट अँड वॉचची भूमिका घ्यायचं ठरवलं आहे. महाराष्ट्रातला सत्तापेच इतक्यात संपणार नाहीय. शिवसेना कितीही डरकाळ्या