मुख्यमंत्री उद्या गृहमंत्री अमित शाहांची भेट घेणार, राज्यातील सत्तेचा तिढा सुटण्याची शक्यता

नवी दिल्ली : राज्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अधिकाधिक मदतीची मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्लीत जाणार आहे. उद्या सकाळी 11 मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट होणार आहे. एनडीआरएफ निधीतून जास्तीतजास्त आणि तातडीची मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्री अमित शाहाची भेट घेणार आहे. या


                    मुख्यमंत्री उद्या गृहमंत्री अमित शाहांची भेट घेणार, राज्यातील सत्तेचा तिढा सुटण्याची शक्यता
<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> राज्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अधिकाधिक मदतीची मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्लीत जाणार आहे. उद्या सकाळी 11 मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट होणार आहे. एनडीआरएफ निधीतून जास्तीतजास्त आणि तातडीची मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्री अमित शाहाची भेट घेणार आहे. या