मराठा मोर्चावेळी चाकणमध्ये झालेल्या हिंसाचारात राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याचा सहभाग?

पिंपरी : चाकणमध्ये मराठा क्रांती मोर्चावेळी झालेल्या हिंसक आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदाराचं नाव आलं आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचं नाव चाकण हिंसाचाराच्या चौकशीत आलं आहे . एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी  ही माहिती दिली. तसंच याप्रकरणाची


                   मराठा मोर्चावेळी चाकणमध्ये झालेल्या हिंसाचारात राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याचा सहभाग?
<strong>पिंपरी :</strong> चाकणमध्ये मराठा क्रांती मोर्चावेळी झालेल्या हिंसक आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदाराचं नाव आलं आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचं नाव चाकण हिंसाचाराच्या चौकशीत आलं आहे . एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी  ही माहिती दिली. तसंच याप्रकरणाची