'लोक न विचारता आमचे फोटो काढतात': 'तेजस'च्या रेल होस्टेस

नवी दिल्ली ते लखनौ हे 511 किमीचं अंतर साडेसहा तासांत कापणाऱ्या या तेजस एक्स्प्रेसमध्ये पहिल्यांदाच 'रेल होस्टेस'ही आहेत.