शिक्षक बँक पदाधिकारी निवडणुकीत संचालक अन् शिक्षकांमध्ये झटापट (व्हिडिओ)

नगर : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या पदाधिकारी निवडीवरुन आज बँकेचे संचालक व शिक्षकांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरु होण्यापूर्वीच वाद झाला. बँकेच्या बाहेरच गांधी मैदानासमोर झटापट झाली. मुखेकर यांच्यावर काही शिक्षकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तथापी, अन्य शिक्षकांनी त्यांना हल्ला करणाऱ्यांच्या तावडीतून सोडवित बँकेच्या सभागृहात पोचविले. बँकेचे अध्यक्ष रावसाहेब रोहोकले 31 मे रोजी सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त होते. त्यामुळे आज नवीन पदाधिकारी निवडीसाठी संचालक मंडळाची सभा बोलाविण्यात आली होती. त्यात पदाधिकारी निवड होण्यापूर्वी सत्ताधारी गुरुमाऊली मंडळात फूट पडली. त्यातील रोहोकले गटाचे संचालक बाळासाहेब मुखेकर हे तांबे यांच्या गटात सामील झाल्याने अकोले तालुक्‍यातील शिक्षकांनी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. News Item ID: 599-news_story-1562661022Mobile Device Headline: शिक्षक बँक पदाधिकारी निवडणुकीत संचालक अन् शिक्षकांमध्ये झटापट (व्हिडिओ)Appearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: नगर : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या पदाधिकारी निवडीवरुन आज बँकेचे संचालक व शिक्षकांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरु होण्यापूर्वीच वाद झाला. बँकेच्या बाहेरच गांधी मैदानासमोर झटापट झाली. मुखेकर यांच्यावर काही शिक्षकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तथापी, अन्य शिक्षकांनी त्यांना हल्ला करणाऱ्यांच्या तावडीतून सोडवित बँकेच्या सभागृहात पोचविले. बँकेचे अध्यक्ष रावसाहेब रोहोकले 31 मे रोजी सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त होते. त्यामुळे आज नवीन पदाधिकारी निवडीसाठी संचालक मंडळाची सभा बोलाविण्यात आली होती. त्यात पदाधिकारी निवड होण्यापूर्वी सत्ताधारी गुरुमाऊली मंडळात फूट पडली. त्यातील रोहोकले गटाचे संचालक बाळासाहेब मुखेकर हे तांबे यांच्या गटात सामील झाल्याने अकोले तालुक्‍यातील शिक्षकांनी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. Vertical Image: English Headline: fight between teacher and director in Teacher bank officer electionsAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवानगरअहमदनगरशिक्षकनिवडणूकSearch Functional Tags: नगर, अहमदनगर, शिक्षक, निवडणूकTwitter Publish: Meta Description: नगर : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या पदाधिकारी निवडीवरुन आज बँकेचे संचालक व शिक्षकांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरु होण्यापूर्वीच वाद झाला.

शिक्षक बँक पदाधिकारी निवडणुकीत संचालक अन् शिक्षकांमध्ये झटापट (व्हिडिओ)

नगर : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या पदाधिकारी निवडीवरुन आज बँकेचे संचालक व शिक्षकांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरु होण्यापूर्वीच वाद झाला. बँकेच्या बाहेरच गांधी मैदानासमोर झटापट झाली. मुखेकर यांच्यावर काही शिक्षकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तथापी, अन्य शिक्षकांनी त्यांना हल्ला करणाऱ्यांच्या तावडीतून सोडवित बँकेच्या सभागृहात पोचविले.

बँकेचे अध्यक्ष रावसाहेब रोहोकले 31 मे रोजी सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त होते. त्यामुळे आज नवीन पदाधिकारी निवडीसाठी संचालक मंडळाची सभा बोलाविण्यात आली होती. त्यात पदाधिकारी निवड होण्यापूर्वी सत्ताधारी गुरुमाऊली मंडळात फूट पडली. त्यातील रोहोकले गटाचे संचालक बाळासाहेब मुखेकर हे तांबे यांच्या गटात सामील झाल्याने अकोले तालुक्‍यातील शिक्षकांनी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

News Item ID: 
599-news_story-1562661022
Mobile Device Headline: 
शिक्षक बँक पदाधिकारी निवडणुकीत संचालक अन् शिक्षकांमध्ये झटापट (व्हिडिओ)
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नगर : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या पदाधिकारी निवडीवरुन आज बँकेचे संचालक व शिक्षकांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरु होण्यापूर्वीच वाद झाला. बँकेच्या बाहेरच गांधी मैदानासमोर झटापट झाली. मुखेकर यांच्यावर काही शिक्षकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तथापी, अन्य शिक्षकांनी त्यांना हल्ला करणाऱ्यांच्या तावडीतून सोडवित बँकेच्या सभागृहात पोचविले.

बँकेचे अध्यक्ष रावसाहेब रोहोकले 31 मे रोजी सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त होते. त्यामुळे आज नवीन पदाधिकारी निवडीसाठी संचालक मंडळाची सभा बोलाविण्यात आली होती. त्यात पदाधिकारी निवड होण्यापूर्वी सत्ताधारी गुरुमाऊली मंडळात फूट पडली. त्यातील रोहोकले गटाचे संचालक बाळासाहेब मुखेकर हे तांबे यांच्या गटात सामील झाल्याने अकोले तालुक्‍यातील शिक्षकांनी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

Vertical Image: 
English Headline: 
fight between teacher and director in Teacher bank officer elections
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
नगर, अहमदनगर, शिक्षक, निवडणूक
Twitter Publish: 
Meta Description: 
नगर : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या पदाधिकारी निवडीवरुन आज बँकेचे संचालक व शिक्षकांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरु होण्यापूर्वीच वाद झाला.