सांगली कोल्हापूरच्या महापुराचा आढावा घेण्यासाठी आठ देशांचे राजदूत खासदार संभाजीराजेंच्या भेटीला

नवी दिल्ली : कोल्हापूर, सांगली महापुराचा विषय आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचला आहे. खासदार संभाजीराजेंच्या दिल्लीतल्या निवासस्थानी 8 देशांच्या राजदूतांसोबत बैठक झाली. यावेळी जर्मनी, कॅनडा, ब्राझील, पोलंड, बल्गेरिया, स्पेन, नॉर्वे, ट्युनेशिया या देशांच्या राजदूतांनी छत्रपती संभाजीराजेंकडून महापुराची आणि बचावकार्याची माहिती घेतली. त्यानंतर सर्व देशांच्या राजदूतांनी पूरग्रस्त परिस्थितीतून सावरण्यासाठी पूरग्रस्तांना मदत


                   सांगली कोल्हापूरच्या महापुराचा आढावा घेण्यासाठी आठ देशांचे राजदूत खासदार संभाजीराजेंच्या भेटीला
<strong>नवी दिल्ली</strong> : कोल्हापूर, सांगली महापुराचा विषय आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचला आहे. खासदार संभाजीराजेंच्या दिल्लीतल्या निवासस्थानी 8 देशांच्या राजदूतांसोबत बैठक झाली. यावेळी जर्मनी, कॅनडा, ब्राझील, पोलंड, बल्गेरिया, स्पेन, नॉर्वे, ट्युनेशिया या देशांच्या राजदूतांनी छत्रपती संभाजीराजेंकडून महापुराची आणि बचावकार्याची माहिती घेतली. त्यानंतर सर्व देशांच्या राजदूतांनी पूरग्रस्त परिस्थितीतून सावरण्यासाठी पूरग्रस्तांना मदत