10 ते 13 ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता : गिरीश महाजन

नाशिक : वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यात 10 ते 13 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली आहे. नाशिकमध्ये आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महाजन बोलत होते. महाजन यांनी यावेळी निवडणुकीसाठी 10 ते 15 सप्टेंबरदरम्यान आचासंहिता लागेल, असे भाकीतही वर्तवले आहे. याआधी पिंपरी येथील एका कार्यक्रमात


                   10 ते 13 ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता : गिरीश महाजन
<strong>नाशिक</strong> : वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यात 10 ते 13 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली आहे. नाशिकमध्ये आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महाजन बोलत होते. महाजन यांनी यावेळी निवडणुकीसाठी 10 ते 15 सप्टेंबरदरम्यान आचासंहिता लागेल, असे भाकीतही वर्तवले आहे. याआधी पिंपरी येथील एका कार्यक्रमात