18 जुलैदरम्यान विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

मुंबई : सध्या राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. आधीच उशिरा सुरु झालेला मान्सून लांबीवर लांबणीवर पडल्यामुळे महाराष्ट्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र 18 जुलैदरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. असा अंदाज हवामान अभ्यासक


                   18 जुलैदरम्यान विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज
<strong>मुंबई </strong><strong>:</strong> सध्या राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. आधीच उशिरा सुरु झालेला मान्सून लांबीवर लांबणीवर पडल्यामुळे महाराष्ट्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र 18 जुलैदरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. असा अंदाज हवामान अभ्यासक