57 मुस्लिम देशांच्या प्रतिनिधींसमोर पाकला खडसावणारी वाघीण

पुणे : जगभरातील 57 मुस्लिम देशांच्या अबूधाबी येथील ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामिक को ऑपरेशनमध्ये (OIC)  निवेदन दिले होते. त्यावेळी स्वराज यांनी दहशतवादाचा उल्लेख करत, दहशतवाद पोसणाऱ्या देशांना चांगलंच फटकारले होते. त्यामुळे स्वराज यांचे भरभरून कौतुक झाले होते. यावेळी स्वराज म्हणाल्या, "भारत हा महात्मा गांधींचा देश आहे, भरता प्रत्येक धर्माचा आदर राखला जातो, भारतात प्रत्येक प्रार्थना ही शांतीनेच संपते, असं म्हणत त्यांनी पाकिस्तानचे नाव न घेता पाकिस्तानलाही खडसावलं होतं. त्यामुळे ती स्वराज यांची परिषद चानागलीच गाजली होती. पाकिस्तानचं नाव न घेता सुषमा स्वराज यांनी पाकवर हल्ला चढवला होता. दहशतवाद अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. आमची लढाई कोणत्याही धर्माविरोधात नाही, तर आमची लढाई दहशतवादाविरोधात आहे. दहशतवादाने आज प्रत्येक देश त्रस्त आहे. मात्र भारताने दहशतवादाचं भयानक रुप पाहिलं आहे”, असं सुषमा स्वराज यांनी सांगितले होते. News Item ID: 599-news_story-1565145156Mobile Device Headline: 57 मुस्लिम देशांच्या प्रतिनिधींसमोर पाकला खडसावणारी वाघीणAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: पुणे : जगभरातील 57 मुस्लिम देशांच्या अबूधाबी येथील ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामिक को ऑपरेशनमध्ये (OIC)  निवेदन दिले होते. त्यावेळी स्वराज यांनी दहशतवादाचा उल्लेख करत, दहशतवाद पोसणाऱ्या देशांना चांगलंच फटकारले होते. त्यामुळे स्वराज यांचे भरभरून कौतुक झाले होते. यावेळी स्वराज म्हणाल्या, "भारत हा महात्मा गांधींचा देश आहे, भरता प्रत्येक धर्माचा आदर राखला जातो, भारतात प्रत्येक प्रार्थना ही शांतीनेच संपते, असं म्हणत त्यांनी पाकिस्तानचे नाव न घेता पाकिस्तानलाही खडसावलं होतं. त्यामुळे ती स्वराज यांची परिषद चानागलीच गाजली होती. पाकिस्तानचं नाव न घेता सुषमा स्वराज यांनी पाकवर हल्ला चढवला होता. दहशतवाद अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. आमची लढाई कोणत्याही धर्माविरोधात नाही, तर आमची लढाई दहशतवादाविरोधात आहे. दहशतवादाने आज प्रत्येक देश त्रस्त आहे. मात्र भारताने दहशतवादाचं भयानक रुप पाहिलं आहे”, असं सुषमा स्वराज यांनी सांगितले होते. Vertical Image: English Headline: Sushma Swaraj many times attack on PakistanAuthor Type: External Authorवृत्तसंस्थासुषमा स्वराजsushma swarajदहशतवादमुस्लिमइस्लामभारतSearch Functional Tags: सुषमा स्वराज, Sushma Swaraj, दहशतवाद, मुस्लिम, इस्लाम, भारतTwitter Publish: Meta Description: जगभरातील 57 मुस्लिम देशांच्या अबूधाबी येथील ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामिक को ऑपरेशनमध्ये (OIC)  निवेदन दिले होते. त्यावेळी स्वराज यांनी दहशतवादाचा उल्लेख करत, दहशतवाद पोसणाऱ्या देशांना चांगलंच फटकारले होते. Send as Notification: 

57 मुस्लिम देशांच्या प्रतिनिधींसमोर पाकला खडसावणारी वाघीण

पुणे : जगभरातील 57 मुस्लिम देशांच्या अबूधाबी येथील ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामिक को ऑपरेशनमध्ये (OIC)  निवेदन दिले होते. त्यावेळी स्वराज यांनी दहशतवादाचा उल्लेख करत, दहशतवाद पोसणाऱ्या देशांना चांगलंच फटकारले होते. त्यामुळे स्वराज यांचे भरभरून कौतुक झाले होते.

यावेळी स्वराज म्हणाल्या, "भारत हा महात्मा गांधींचा देश आहे, भरता प्रत्येक धर्माचा आदर राखला जातो, भारतात प्रत्येक प्रार्थना ही शांतीनेच संपते, असं म्हणत त्यांनी पाकिस्तानचे नाव न घेता पाकिस्तानलाही खडसावलं होतं. त्यामुळे ती स्वराज यांची परिषद चानागलीच गाजली होती.

पाकिस्तानचं नाव न घेता सुषमा स्वराज यांनी पाकवर हल्ला चढवला होता. दहशतवाद अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. आमची लढाई कोणत्याही धर्माविरोधात नाही, तर आमची लढाई दहशतवादाविरोधात आहे. दहशतवादाने आज प्रत्येक देश त्रस्त आहे. मात्र भारताने दहशतवादाचं भयानक रुप पाहिलं आहे”, असं सुषमा स्वराज यांनी सांगितले होते.

News Item ID: 
599-news_story-1565145156
Mobile Device Headline: 
57 मुस्लिम देशांच्या प्रतिनिधींसमोर पाकला खडसावणारी वाघीण
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

पुणे : जगभरातील 57 मुस्लिम देशांच्या अबूधाबी येथील ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामिक को ऑपरेशनमध्ये (OIC)  निवेदन दिले होते. त्यावेळी स्वराज यांनी दहशतवादाचा उल्लेख करत, दहशतवाद पोसणाऱ्या देशांना चांगलंच फटकारले होते. त्यामुळे स्वराज यांचे भरभरून कौतुक झाले होते.

यावेळी स्वराज म्हणाल्या, "भारत हा महात्मा गांधींचा देश आहे, भरता प्रत्येक धर्माचा आदर राखला जातो, भारतात प्रत्येक प्रार्थना ही शांतीनेच संपते, असं म्हणत त्यांनी पाकिस्तानचे नाव न घेता पाकिस्तानलाही खडसावलं होतं. त्यामुळे ती स्वराज यांची परिषद चानागलीच गाजली होती.

पाकिस्तानचं नाव न घेता सुषमा स्वराज यांनी पाकवर हल्ला चढवला होता. दहशतवाद अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. आमची लढाई कोणत्याही धर्माविरोधात नाही, तर आमची लढाई दहशतवादाविरोधात आहे. दहशतवादाने आज प्रत्येक देश त्रस्त आहे. मात्र भारताने दहशतवादाचं भयानक रुप पाहिलं आहे”, असं सुषमा स्वराज यांनी सांगितले होते.

Vertical Image: 
English Headline: 
Sushma Swaraj many times attack on Pakistan
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
सुषमा स्वराज, Sushma Swaraj, दहशतवाद, मुस्लिम, इस्लाम, भारत
Twitter Publish: 
Meta Description: 
जगभरातील 57 मुस्लिम देशांच्या अबूधाबी येथील ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामिक को ऑपरेशनमध्ये (OIC)  निवेदन दिले होते. त्यावेळी स्वराज यांनी दहशतवादाचा उल्लेख करत, दहशतवाद पोसणाऱ्या देशांना चांगलंच फटकारले होते.
Send as Notification: