Article 370 : जम्मू-काश्मीरातील शाळा, महाविद्यालये सोमवारपासून होणार सुरु

श्रीनगर : जम्मू काश्मीरातील कलम 370 हटविल्यानंतर राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, मागील 2-3 दिवसांपासून काश्मीरातील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे राज्य प्रशासनाकडून राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालय आणि सरकारी कार्यालये येत्या सोमवारपासून सुरु केल्या जाणार आहेत. याबाबतचे आदेश प्रशासनाकडून जारी करण्यात आले.  कलम 370 हटविल्यानंतर जम्मू काश्मीरातील परिस्थिती तणावग्रस्त झाली होती. त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक बंदी घालण्यात आली. त्यानंतर आता राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर होत आहे. त्यामुळे आता सरकारी कार्यालये, सचिवालय दैनंदिन कामकाजाला सुरवात करतील.  दरम्यान, राज्यात लावण्यात आलेले निर्बंध परिस्थितीनुसार हटविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. राज्यातील इंटरनेट, फोन सेवांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या सेवांवरील बंदी हटविण्यात येईल, अशी माहिती राजभवनाच्या सूत्रांनी दिली आहे. News Item ID: 599-news_story-1565951410Mobile Device Headline: Article 370 : जम्मू-काश्मीरातील शाळा, महाविद्यालये सोमवारपासून होणार सुरुAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: श्रीनगर : जम्मू काश्मीरातील कलम 370 हटविल्यानंतर राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, मागील 2-3 दिवसांपासून काश्मीरातील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे राज्य प्रशासनाकडून राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालय आणि सरकारी कार्यालये येत्या सोमवारपासून सुरु केल्या जाणार आहेत. याबाबतचे आदेश प्रशासनाकडून जारी करण्यात आले.  कलम 370 हटविल्यानंतर जम्मू काश्मीरातील परिस्थिती तणावग्रस्त झाली होती. त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक बंदी घालण्यात आली. त्यानंतर आता राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर होत आहे. त्यामुळे आता सरकारी कार्यालये, सचिवालय दैनंदिन कामकाजाला सुरवात करतील.  दरम्यान, राज्यात लावण्यात आलेले निर्बंध परिस्थितीनुसार हटविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. राज्यातील इंटरनेट, फोन सेवांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या सेवांवरील बंदी हटविण्यात येईल, अशी माहिती राजभवनाच्या सूत्रांनी दिली आहे. Vertical Image: English Headline: Schools will reopen in Jammu and Kashmir from MondayAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाजम्मूकलम 370section 370श्रीनगरप्रशासनadministrationsgovernmentतणweedमकाmaizeफोनSearch Functional Tags: जम्मू, कलम 370, Section 370, श्रीनगर, प्रशासन, Administrations, Government, तण, weed, मका, Maize, फोनTwitter Publish: Meta Description: जम्मू काश्मीरातील कलम 370 हटविल्यानंतर राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, मागील 2-3 दिवसांपासून काश्मीरातील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरवात झाली आहे.Send as Notification: 

Article 370 : जम्मू-काश्मीरातील शाळा, महाविद्यालये सोमवारपासून होणार सुरु

श्रीनगर : जम्मू काश्मीरातील कलम 370 हटविल्यानंतर राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, मागील 2-3 दिवसांपासून काश्मीरातील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे राज्य प्रशासनाकडून राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालय आणि सरकारी कार्यालये येत्या सोमवारपासून सुरु केल्या जाणार आहेत. याबाबतचे आदेश प्रशासनाकडून जारी करण्यात आले. 

कलम 370 हटविल्यानंतर जम्मू काश्मीरातील परिस्थिती तणावग्रस्त झाली होती. त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक बंदी घालण्यात आली. त्यानंतर आता राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर होत आहे. त्यामुळे आता सरकारी कार्यालये, सचिवालय दैनंदिन कामकाजाला सुरवात करतील. 

दरम्यान, राज्यात लावण्यात आलेले निर्बंध परिस्थितीनुसार हटविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. राज्यातील इंटरनेट, फोन सेवांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या सेवांवरील बंदी हटविण्यात येईल, अशी माहिती राजभवनाच्या सूत्रांनी दिली आहे.

News Item ID: 
599-news_story-1565951410
Mobile Device Headline: 
Article 370 : जम्मू-काश्मीरातील शाळा, महाविद्यालये सोमवारपासून होणार सुरु
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

श्रीनगर : जम्मू काश्मीरातील कलम 370 हटविल्यानंतर राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, मागील 2-3 दिवसांपासून काश्मीरातील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे राज्य प्रशासनाकडून राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालय आणि सरकारी कार्यालये येत्या सोमवारपासून सुरु केल्या जाणार आहेत. याबाबतचे आदेश प्रशासनाकडून जारी करण्यात आले. 

कलम 370 हटविल्यानंतर जम्मू काश्मीरातील परिस्थिती तणावग्रस्त झाली होती. त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक बंदी घालण्यात आली. त्यानंतर आता राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर होत आहे. त्यामुळे आता सरकारी कार्यालये, सचिवालय दैनंदिन कामकाजाला सुरवात करतील. 

दरम्यान, राज्यात लावण्यात आलेले निर्बंध परिस्थितीनुसार हटविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. राज्यातील इंटरनेट, फोन सेवांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या सेवांवरील बंदी हटविण्यात येईल, अशी माहिती राजभवनाच्या सूत्रांनी दिली आहे.

Vertical Image: 
English Headline: 
Schools will reopen in Jammu and Kashmir from Monday
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
जम्मू, कलम 370, Section 370, श्रीनगर, प्रशासन, Administrations, Government, तण, weed, मका, Maize, फोन
Twitter Publish: 
Meta Description: 
जम्मू काश्मीरातील कलम 370 हटविल्यानंतर राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, मागील 2-3 दिवसांपासून काश्मीरातील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरवात झाली आहे.
Send as Notification: