Article 370 : पाकिस्तान पडतोय एकटा; मुस्लिम देशांनी सोडली साथ

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर आंतराराष्ट्रीय स्तरावर मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यानंतर आता भारताविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर हालचाली करणाऱ्या पाकिस्ताकनडे सौदी अरबसह मुस्लिम देशांनी संबंध तोडले आहेत. कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने भारताविरोधात भूमिका घेणे सुरु केले आहे. त्यानुसार पाकिस्तानने भारतासोबत द्विपक्षीय व्यापारी संबंध तोडले आहेत. तसेच काही काळासाठी आपली हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तर आता समझोता एक्स्प्रेसही थांबविली. भारतावर दबाव वाढविण्याचा प्रयत्न पाकिस्तानाकडून करण्यात येत आहे.  News Item ID: 599-news_story-1565281186Mobile Device Headline: Article 370 : पाकिस्तान पडतोय एकटा; मुस्लिम देशांनी सोडली साथAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर आंतराराष्ट्रीय स्तरावर मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यानंतर आता भारताविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर हालचाली करणाऱ्या पाकिस्ताकनडे सौदी अरबसह मुस्लिम देशांनी संबंध तोडले आहेत. कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने भारताविरोधात भूमिका घेणे सुरु केले आहे. त्यानुसार पाकिस्तानने भारतासोबत द्विपक्षीय व्यापारी संबंध तोडले आहेत. तसेच काही काळासाठी आपली हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तर आता समझोता एक्स्प्रेसही थांबविली. भारतावर दबाव वाढविण्याचा प्रयत्न पाकिस्तानाकडून करण्यात येत आहे.  Vertical Image: English Headline: No One muslim countries with pakistan after india Removed article 370 in kashmirAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाइम्रान खानsection 370कलम 370मुस्लिमSearch Functional Tags: इम्रान खान, Section 370, कलम 370, मुस्लिमTwitter Publish: Meta Description: कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने भारताविरोधात भूमिका घेणे सुरु केले आहे. त्यानुसार पाकिस्तानने भारतासोबत द्विपक्षीय व्यापारी संबंध तोडले आहेत. Send as Notification: 

Article 370 : पाकिस्तान पडतोय एकटा; मुस्लिम देशांनी सोडली साथ

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर आंतराराष्ट्रीय स्तरावर मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यानंतर आता भारताविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर हालचाली करणाऱ्या पाकिस्ताकनडे सौदी अरबसह मुस्लिम देशांनी संबंध तोडले आहेत.

कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने भारताविरोधात भूमिका घेणे सुरु केले आहे. त्यानुसार पाकिस्तानने भारतासोबत द्विपक्षीय व्यापारी संबंध तोडले आहेत.

तसेच काही काळासाठी आपली हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तर आता समझोता एक्स्प्रेसही थांबविली. भारतावर दबाव वाढविण्याचा प्रयत्न पाकिस्तानाकडून करण्यात येत आहे. 

News Item ID: 
599-news_story-1565281186
Mobile Device Headline: 
Article 370 : पाकिस्तान पडतोय एकटा; मुस्लिम देशांनी सोडली साथ
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर आंतराराष्ट्रीय स्तरावर मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यानंतर आता भारताविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर हालचाली करणाऱ्या पाकिस्ताकनडे सौदी अरबसह मुस्लिम देशांनी संबंध तोडले आहेत.

कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने भारताविरोधात भूमिका घेणे सुरु केले आहे. त्यानुसार पाकिस्तानने भारतासोबत द्विपक्षीय व्यापारी संबंध तोडले आहेत.

तसेच काही काळासाठी आपली हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तर आता समझोता एक्स्प्रेसही थांबविली. भारतावर दबाव वाढविण्याचा प्रयत्न पाकिस्तानाकडून करण्यात येत आहे. 

Vertical Image: 
English Headline: 
No One muslim countries with pakistan after india Removed article 370 in kashmir
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
इम्रान खान, Section 370, कलम 370, मुस्लिम
Twitter Publish: 
Meta Description: 
कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने भारताविरोधात भूमिका घेणे सुरु केले आहे. त्यानुसार पाकिस्तानने भारतासोबत द्विपक्षीय व्यापारी संबंध तोडले आहेत.
Send as Notification: