Ayodhya Land Dispute : 'खांबांवर आढळली होती देवांची चित्रे'

नवी दिल्ली ः आयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी- बाबरी मशिद खटल्यात आज सातव्या दिवशी सुनावणी झाली. आयोध्येतील वादग्रस्त जागेवरील खांबांवर भगवान शंकराची चित्रे होती, अशी माहिती रामलल्लाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी न्यायालयाला दिली. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठासमोर सध्या या प्रकरणाची दररोज सुनावणी घेतली जात आहे. आजच्या सुनावणीवेळी युक्तिवाद करताना रामलल्लाची बाजू मांडणारे वकील सी. एस. वैद्यनाथन यांनी सांगितले, की न्यायालयाने नियुक्त केलेल्या आयुक्तांनी 1950 मध्ये वादग्रस्त जागेची पाहणी करून अहवाल दिला होता. त्या ठिकाणच्या खांबांवर भगवान शंकराची चित्रे असल्याचे अहवालात नमूद केले होते. अशा प्रकारची चित्रे मंदिरातच आढळून येतात. Ayodhya hearing: Pictures of deities found at disputed site, Ramlalla’s counsel tells SC Ayodhya hearing: Pictures of deities found at disputed site, Ramlalla’s counsel tells SC   News Item ID: 599-news_story-1565967199Mobile Device Headline: Ayodhya Land Dispute : 'खांबांवर आढळली होती देवांची चित्रे'Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली ः आयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी- बाबरी मशिद खटल्यात आज सातव्या दिवशी सुनावणी झाली. आयोध्येतील वादग्रस्त जागेवरील खांबांवर भगवान शंकराची चित्रे होती, अशी माहिती रामलल्लाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी न्यायालयाला दिली. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठासमोर सध्या या प्रकरणाची दररोज सुनावणी घेतली जात आहे. आजच्या सुनावणीवेळी युक्तिवाद करताना रामलल्लाची बाजू मांडणारे वकील सी. एस. वैद्यनाथन यांनी सांगितले, की न्यायालयाने नियुक्त केलेल्या आयुक्तांनी 1950 मध्ये वादग्रस्त जागेची पाहणी करून अहवाल दिला होता. त्या ठिकाणच्या खांबांवर भगवान शंकराची चित्रे असल्याचे अहवालात नमूद केले होते. अशा प्रकारची चित्रे मंदिरातच आढळून येतात. Ayodhya hearing: Pictures of deities found at disputed site, Ramlalla’s counsel tells SC Ayodhya hearing: Pictures of deities found at disputed site, Ramlalla’s counsel tells SC   Vertical Image: English Headline: Ayodhya hearing Pictures of deities found at disputed site Ramlallas counsel tells SCAuthor Type: External Authorसकाळ न्यूज नेटवर्कघटनावकीलSearch Functional Tags: घटना, वकीलTwitter Publish: Meta Description: नवी दिल्ली ः आयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी- बाबरी मशिद खटल्यात आज सातव्या दिवशी सुनावणी झाली. आयोध्येतील वादग्रस्त जागेवरील खांबांवर भगवान शंकराची चित्रे होती, अशी माहिती रामलल्लाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी न्यायालयाला दिली. Send as Notification: 

Ayodhya Land Dispute : 'खांबांवर आढळली होती देवांची चित्रे'

नवी दिल्ली ः आयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी- बाबरी मशिद खटल्यात आज सातव्या दिवशी सुनावणी झाली. आयोध्येतील वादग्रस्त जागेवरील खांबांवर भगवान शंकराची चित्रे होती, अशी माहिती रामलल्लाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी न्यायालयाला दिली.

सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठासमोर सध्या या प्रकरणाची दररोज सुनावणी घेतली जात आहे. आजच्या सुनावणीवेळी युक्तिवाद करताना रामलल्लाची बाजू मांडणारे वकील सी. एस. वैद्यनाथन यांनी सांगितले, की न्यायालयाने नियुक्त केलेल्या आयुक्तांनी 1950 मध्ये वादग्रस्त जागेची पाहणी करून अहवाल दिला होता. त्या ठिकाणच्या खांबांवर भगवान शंकराची चित्रे असल्याचे अहवालात नमूद केले होते. अशा प्रकारची चित्रे मंदिरातच आढळून येतात. Ayodhya hearing: Pictures of deities found at disputed site, Ramlalla’s counsel tells SC
Ayodhya hearing: Pictures of deities found at disputed site, Ramlalla’s counsel tells SC
 
News Item ID: 
599-news_story-1565967199
Mobile Device Headline: 
Ayodhya Land Dispute : 'खांबांवर आढळली होती देवांची चित्रे'
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली ः आयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी- बाबरी मशिद खटल्यात आज सातव्या दिवशी सुनावणी झाली. आयोध्येतील वादग्रस्त जागेवरील खांबांवर भगवान शंकराची चित्रे होती, अशी माहिती रामलल्लाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी न्यायालयाला दिली.

सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठासमोर सध्या या प्रकरणाची दररोज सुनावणी घेतली जात आहे. आजच्या सुनावणीवेळी युक्तिवाद करताना रामलल्लाची बाजू मांडणारे वकील सी. एस. वैद्यनाथन यांनी सांगितले, की न्यायालयाने नियुक्त केलेल्या आयुक्तांनी 1950 मध्ये वादग्रस्त जागेची पाहणी करून अहवाल दिला होता. त्या ठिकाणच्या खांबांवर भगवान शंकराची चित्रे असल्याचे अहवालात नमूद केले होते. अशा प्रकारची चित्रे मंदिरातच आढळून येतात. Ayodhya hearing: Pictures of deities found at disputed site, Ramlalla’s counsel tells SC
Ayodhya hearing: Pictures of deities found at disputed site, Ramlalla’s counsel tells SC
 
Vertical Image: 
English Headline: 
Ayodhya hearing Pictures of deities found at disputed site Ramlallas counsel tells SC
Author Type: 
External Author
सकाळ न्यूज नेटवर्क
Search Functional Tags: 
घटना, वकील
Twitter Publish: 
Meta Description: 
नवी दिल्ली ः आयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी- बाबरी मशिद खटल्यात आज सातव्या दिवशी सुनावणी झाली. आयोध्येतील वादग्रस्त जागेवरील खांबांवर भगवान शंकराची चित्रे होती, अशी माहिती रामलल्लाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी न्यायालयाला दिली.
Send as Notification: