Bachchu Kadu Protest | दिव्यांगांसाठी आमदार बच्चू कडूंचा दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर कब्जा

नवी दिल्ली : प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांनी आता दिव्यांगांच्या विविध मागण्यासाठी थेट दिल्लीत धडक दिली आहे. आज क्रांतीदिनी दिल्लीतील अतिमहत्त्वाचे ठिकाण असलेल्या महाराष्ट्र सदनाचा ताबा आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात दिव्यांगांनी घेतला आहे. दिव्यांगांच्या मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी महाराष्ट्र सदनच आपल्या ताब्यात घेतलं आहे. दिव्यांगांच्या


                   Bachchu Kadu Protest | दिव्यांगांसाठी आमदार बच्चू कडूंचा दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर कब्जा
<strong>नवी दिल्ली :</strong> प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांनी आता दिव्यांगांच्या विविध मागण्यासाठी थेट दिल्लीत धडक दिली आहे. आज क्रांतीदिनी दिल्लीतील अतिमहत्त्वाचे ठिकाण असलेल्या महाराष्ट्र सदनाचा ताबा आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात दिव्यांगांनी घेतला आहे. दिव्यांगांच्या मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी महाराष्ट्र सदनच आपल्या ताब्यात घेतलं आहे. दिव्यांगांच्या