भारत कोरोना, आर्थिक मंदी व चीन अशा तिहेरी संकटात - आ. पृथ्वीराज चव्हाण

कोरोना रुग्णांमध्ये भारत अमेरिकेनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. महामारीमुळे अर्थव्यस्था मंदावली असून यावर्षी देशाचा जीडीपी किमान 10 ते 15 टक्के कमी होण्याची शक्यता आहे. तसेच भारत-चीन सीमेवरील तणाव वाढत असून परिस्थिती चिघळण्याची शक्यता असल्याने भारत सध्या कोरोना घसरत चाललेली अर्थव्यवस्था आणि भारत-चीन मधील तणाव अशा तिहेरी संकटात सापडला असल्याचे मत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. 

कराड/प्रतिनिधी : 

          येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी 15 रोजी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, पंचायत समिती सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख, मलकापूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष व कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

*सविस्तर वृत्तासाठी वाचा उद्याचा दैनिक प्रीतिसंगम*