Budget 2019 : 1 लाख 25 हजार किमीचे रस्ते बनविण्यात येणार

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा (एनडीए-2) अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर करण्यात येत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून हा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. या अर्थसंकल्पात रस्ते विकासासाठी अनेक तरतूदी करण्यात आल्या.   सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात रस्ते विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. येत्या काळात 133 ते 135 किमी रस्ते रोज पूर्ण करण्यात येत आहेत. 30 हजार किमीचे रस्ते बनविण्यासाठी हरित गोष्टींचा वापर केला जात आहेे. तसेच येत्या पाच वर्षांत 1 लाख 25 हजार किमीचे रस्ते बनविण्याचा सरकारचा संकल्प आहे, असे सीतारामन यांनी सांगितले.  News Item ID: 599-news_story-1562305779Mobile Device Headline: Budget 2019 : 1 लाख 25 हजार किमीचे रस्ते बनविण्यात येणारAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Desh Mobile Body: अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा (एनडीए-2) अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर करण्यात येत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून हा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. या अर्थसंकल्पात रस्ते विकासासाठी अनेक तरतूदी करण्यात आल्या.   सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात रस्ते विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. येत्या काळात 133 ते 135 किमी रस्ते रोज पूर्ण करण्यात येत आहेत. 30 हजार किमीचे रस्ते बनविण्यासाठी हरित गोष्टींचा वापर केला जात आहेे. तसेच येत्या पाच वर्षांत 1 लाख 25 हजार किमीचे रस्ते बनविण्याचा सरकारचा संकल्प आहे, असे सीतारामन यांनी सांगितले.  Vertical Image: English Headline: Union Budget 2019 1 Lakh 25 Thousand KM Road will be DevelopAuthor Type: External Authorटीम ई-सकाळunion budget 2019union budgetnirmala sitharamannarendra modiनिर्मला सीतारामनअर्थसंकल्प 2019अर्थसंकल्पनरेंद्र मोदीSearch Functional Tags: Union Budget 2019, Union Budget, Nirmala Sitharaman, Narendra Modi, निर्मला सीतारामन, अर्थसंकल्प 2019, अर्थसंकल्प, नरेंद्र मोदीTwitter Publish: Meta Description: रस्ते विकासासाठी या अर्थसंकल्पात काही तरतूदी करण्यात आल्या.

Budget 2019 : 1 लाख 25 हजार किमीचे रस्ते बनविण्यात येणार

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा (एनडीए-2) अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर करण्यात येत आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून हा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. या अर्थसंकल्पात रस्ते विकासासाठी अनेक तरतूदी करण्यात आल्या.  

सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात रस्ते विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. येत्या काळात 133 ते 135 किमी रस्ते रोज पूर्ण करण्यात येत आहेत. 30 हजार किमीचे रस्ते बनविण्यासाठी हरित गोष्टींचा वापर केला जात आहेे. तसेच येत्या पाच वर्षांत 1 लाख 25 हजार किमीचे रस्ते बनविण्याचा सरकारचा संकल्प आहे, असे सीतारामन यांनी सांगितले. 

News Item ID: 
599-news_story-1562305779
Mobile Device Headline: 
Budget 2019 : 1 लाख 25 हजार किमीचे रस्ते बनविण्यात येणार
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा (एनडीए-2) अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर करण्यात येत आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून हा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. या अर्थसंकल्पात रस्ते विकासासाठी अनेक तरतूदी करण्यात आल्या.  

सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात रस्ते विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. येत्या काळात 133 ते 135 किमी रस्ते रोज पूर्ण करण्यात येत आहेत. 30 हजार किमीचे रस्ते बनविण्यासाठी हरित गोष्टींचा वापर केला जात आहेे. तसेच येत्या पाच वर्षांत 1 लाख 25 हजार किमीचे रस्ते बनविण्याचा सरकारचा संकल्प आहे, असे सीतारामन यांनी सांगितले. 

Vertical Image: 
English Headline: 
Union Budget 2019 1 Lakh 25 Thousand KM Road will be Develop
Author Type: 
External Author
टीम ई-सकाळ
Search Functional Tags: 
Union Budget 2019, Union Budget, Nirmala Sitharaman, Narendra Modi, निर्मला सीतारामन, अर्थसंकल्प 2019, अर्थसंकल्प, नरेंद्र मोदी
Twitter Publish: 
Meta Description: 
रस्ते विकासासाठी या अर्थसंकल्पात काही तरतूदी करण्यात आल्या.