Budget 2019 : NRI नागरिकांना 180 दिवसांत 'आधार'

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा (एनडीए-2) अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या तरतूदी करण्यात आल्या. यामध्ये अनिवासी भारतीयांसदर्भात (एनआरआय) निर्णय घेण्यात आला असून, त्यांना 180 दिवसांत आधारकार्ड मिळणार आहे.  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शिक्षण, शेती, रस्ते विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या तरतूदी करण्यात आल्या. यामध्ये आधारकार्डबाबत निर्णय घेण्यात आला. ज्या एनआरआयकडे भारतीय पासपोर्ट आहे, त्यांना भारतात येताच आधारकार्ड दिले जाईल. एनआरआय नागरिकांना 180 दिवसांत आधारकार्ड मिळणार आहे.  सीतारामन यांनी सांगितले, की भारतीय पासपोर्टधारक एनआरआय यांना 180 दिवसांची वाट न बघता आधारकार्ड सहज उपलब्ध करुन देणार आहे. त्यामुळे याचा फायदा परदेशात राहणाऱ्या भारतीयांनाही मिळणार आहे.  News Item ID: 599-news_story-1562327457Mobile Device Headline: Budget 2019 : NRI नागरिकांना 180 दिवसांत 'आधार'Appearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Desh Mobile Body: अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा (एनडीए-2) अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या तरतूदी करण्यात आल्या. यामध्ये अनिवासी भारतीयांसदर्भात (एनआरआय) निर्णय घेण्यात आला असून, त्यांना 180 दिवसांत आधारकार्ड मिळणार आहे.  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शिक्षण, शेती, रस्ते विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या तरतूदी करण्यात आल्या. यामध्ये आधारकार्डबाबत निर्णय घेण्यात आला. ज्या एनआरआयकडे भारतीय पासपोर्ट आहे, त्यांना भारतात येताच आधारकार्ड दिले जाईल. एनआरआय नागरिकांना 180 दिवसांत आधारकार्ड मिळणार आहे.  सीतारामन यांनी सांगितले, की भारतीय पासपोर्टधारक एनआरआय यांना 180 दिवसांची वाट न बघता आधारकार्ड सहज उपलब्ध करुन देणार आहे. त्यामुळे याचा फायदा परदेशात राहणाऱ्या भारतीयांनाही मिळणार आहे.  Vertical Image: English Headline: Aadhar Card will get in 180 Days for NRIAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाunion budget 2019union budgetअर्थसंकल्प 2019अर्थसंकल्पनरेंद्र मोदीnarendra modiनिर्मला सीतारामनnirmala sitharamanपासपोर्टSearch Functional Tags: Union Budget 2019, Union Budget, अर्थसंकल्प 2019, अर्थसंकल्प, नरेंद्र मोदी, Narendra Modi, निर्मला सीतारामन, Nirmala Sitharaman, पासपोर्टTwitter Publish: Meta Description: अनिवासी भारतीयांसदर्भात (एनआरआय) निर्णय घेण्यात आला असून, त्यांना 180 दिवसांत आधारकार्ड मिळणार आहे. 

Budget 2019 : NRI नागरिकांना 180 दिवसांत 'आधार'

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा (एनडीए-2) अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या तरतूदी करण्यात आल्या. यामध्ये अनिवासी भारतीयांसदर्भात (एनआरआय) निर्णय घेण्यात आला असून, त्यांना 180 दिवसांत आधारकार्ड मिळणार आहे. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शिक्षण, शेती, रस्ते विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या तरतूदी करण्यात आल्या. यामध्ये आधारकार्डबाबत निर्णय घेण्यात आला. ज्या एनआरआयकडे भारतीय पासपोर्ट आहे, त्यांना भारतात येताच आधारकार्ड दिले जाईल. एनआरआय नागरिकांना 180 दिवसांत आधारकार्ड मिळणार आहे. 

सीतारामन यांनी सांगितले, की भारतीय पासपोर्टधारक एनआरआय यांना 180 दिवसांची वाट न बघता आधारकार्ड सहज उपलब्ध करुन देणार आहे. त्यामुळे याचा फायदा परदेशात राहणाऱ्या भारतीयांनाही मिळणार आहे. 

News Item ID: 
599-news_story-1562327457
Mobile Device Headline: 
Budget 2019 : NRI नागरिकांना 180 दिवसांत 'आधार'
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा (एनडीए-2) अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या तरतूदी करण्यात आल्या. यामध्ये अनिवासी भारतीयांसदर्भात (एनआरआय) निर्णय घेण्यात आला असून, त्यांना 180 दिवसांत आधारकार्ड मिळणार आहे. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शिक्षण, शेती, रस्ते विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या तरतूदी करण्यात आल्या. यामध्ये आधारकार्डबाबत निर्णय घेण्यात आला. ज्या एनआरआयकडे भारतीय पासपोर्ट आहे, त्यांना भारतात येताच आधारकार्ड दिले जाईल. एनआरआय नागरिकांना 180 दिवसांत आधारकार्ड मिळणार आहे. 

सीतारामन यांनी सांगितले, की भारतीय पासपोर्टधारक एनआरआय यांना 180 दिवसांची वाट न बघता आधारकार्ड सहज उपलब्ध करुन देणार आहे. त्यामुळे याचा फायदा परदेशात राहणाऱ्या भारतीयांनाही मिळणार आहे. 

Vertical Image: 
English Headline: 
Aadhar Card will get in 180 Days for NRI
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
Union Budget 2019, Union Budget, अर्थसंकल्प 2019, अर्थसंकल्प, नरेंद्र मोदी, Narendra Modi, निर्मला सीतारामन, Nirmala Sitharaman, पासपोर्ट
Twitter Publish: 
Meta Description: 
अनिवासी भारतीयांसदर्भात (एनआरआय) निर्णय घेण्यात आला असून, त्यांना 180 दिवसांत आधारकार्ड मिळणार आहे.