Budget  2019 : आता 20 रुपयांचे नाणेही येणार चलनात!

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा (एनडीए-2) अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर करण्यात येत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून हा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. यामध्ये आता 20 रुपयांचे नवे नाणे लवकरच चलनात आणले जाणार आहे.  सीतारामन यांनी संसदेत आज ही माहिती दिली. यापूर्वी दहा रूपयांचे नवे नाणे चलनात आणण्यात आले होते. मात्र, आता 1, 5, 10 आणि 20 रुपयांची नवी नाणी चलनात आणली जाणार आहे, अशी माहिती सीतारामन यांनी दिली.  News Item ID: 599-news_story-1562311565Mobile Device Headline: Budget  2019 : आता 20 रुपयांचे नाणेही येणार चलनात!Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा (एनडीए-2) अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर करण्यात येत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून हा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. यामध्ये आता 20 रुपयांचे नवे नाणे लवकरच चलनात आणले जाणार आहे.  सीतारामन यांनी संसदेत आज ही माहिती दिली. यापूर्वी दहा रूपयांचे नवे नाणे चलनात आणण्यात आले होते. मात्र, आता 1, 5, 10 आणि 20 रुपयांची नवी नाणी चलनात आणली जाणार आहे, अशी माहिती सीतारामन यांनी दिली.  Vertical Image: English Headline: Union Budget 2019 20 Rupees Dollar will be Introduced SoonAuthor Type: External Authorटीम ई-सकाळunion budget 2019union budgetअर्थसंकल्प 2019अर्थसंकल्पnirmala sitharamanनरेंद्र मोदीnarendra modiनिर्मला सीतारामनSearch Functional Tags: Union Budget 2019, Union Budget, अर्थसंकल्प 2019, अर्थसंकल्प, Nirmala Sitharaman, नरेंद्र मोदी, Narendra Modi, निर्मला सीतारामनTwitter Publish: Meta Description: सरकारकडून 20 रुपयांचे नवे नाणे चलनात आणले जाणार.

Budget  2019 : आता 20 रुपयांचे नाणेही येणार चलनात!

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा (एनडीए-2) अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर करण्यात येत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून हा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. यामध्ये आता 20 रुपयांचे नवे नाणे लवकरच चलनात आणले जाणार आहे. 

सीतारामन यांनी संसदेत आज ही माहिती दिली. यापूर्वी दहा रूपयांचे नवे नाणे चलनात आणण्यात आले होते. मात्र, आता 1, 5, 10 आणि 20 रुपयांची नवी नाणी चलनात आणली जाणार आहे, अशी माहिती सीतारामन यांनी दिली. 

News Item ID: 
599-news_story-1562311565
Mobile Device Headline: 
Budget  2019 : आता 20 रुपयांचे नाणेही येणार चलनात!
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा (एनडीए-2) अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर करण्यात येत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून हा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. यामध्ये आता 20 रुपयांचे नवे नाणे लवकरच चलनात आणले जाणार आहे. 

सीतारामन यांनी संसदेत आज ही माहिती दिली. यापूर्वी दहा रूपयांचे नवे नाणे चलनात आणण्यात आले होते. मात्र, आता 1, 5, 10 आणि 20 रुपयांची नवी नाणी चलनात आणली जाणार आहे, अशी माहिती सीतारामन यांनी दिली. 

Vertical Image: 
English Headline: 
Union Budget 2019 20 Rupees Dollar will be Introduced Soon
Author Type: 
External Author
टीम ई-सकाळ
Search Functional Tags: 
Union Budget 2019, Union Budget, अर्थसंकल्प 2019, अर्थसंकल्प, Nirmala Sitharaman, नरेंद्र मोदी, Narendra Modi, निर्मला सीतारामन
Twitter Publish: 
Meta Description: 
सरकारकडून 20 रुपयांचे नवे नाणे चलनात आणले जाणार.