Budget 2019: चला आजचे 'बजेट' समजून घेऊया... (व्हिडिओ)

अर्थसंकल्प 2019:  चालू आर्थिक वर्षासाठीचा पूर्ण अर्थसंकल्प देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये  पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होणार आहे. यामध्ये विशेष अतिरिक्त जकात कर आणि रस्ते विकासकरामध्ये वाढ केली जाणार आहे. त्यामुळे आता पेट्रोल-डिझेलच्या दरात एक रुपयांनी वाढ केली जाणार आहे.   श्रीमंतांना मोदी सरकारचा झटका  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी श्रीमंतांना 'कर' झटका दिला आहे. सरकारने अर्थसंकल्पात 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना 3 टक्के सरचार्ज लागू केला आहे. तर 5 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना आता 7 टक्के सरचार्ज लागणार आहे. शिवाय वर्षभरात 1 कोटींपेक्षा जास्त रोख व्यवहार केल्यास 2 टक्के टीडीएस कापणार आहे.  स्वस्त घरयोजनेअतंर्गत घर घेणाऱ्यांना 1.5 लाखांची अतिरिक्त प्राप्तिकरसवलत स्वस्त घरयोजनेअंतर्गत (अफोर्डेबल हाऊसिंग) घेतल्या जाणाऱ्या घराच्या कर्जावरील व्याजावर दीड लाखांची अतिरिक्त प्राप्तिकर सवलत देण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केली.  निर्गुंतवणुकीला वेग देणार केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निर्गुंतवणुकीचे लक्ष्य वाढवून 1,05,000 कोटी रुपये केले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यात 16 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. मार्चच्या अखेरीस केंद्राने 2018-19 आर्थिक वर्षासाठी निर्गुंतवणुकीचे लक्ष्य 80,000 कोटी रुपये ठेवले होते. मात्र सरकारने निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ओलांडत 85,000 कोटी रुपये मिळविले आहे.  News Item ID: 599-news_story-1562328526Mobile Device Headline: Budget 2019: चला आजचे 'बजेट' समजून घेऊया... (व्हिडिओ)Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: अर्थसंकल्प 2019:  चालू आर्थिक वर्षासाठीचा पूर्ण अर्थसंकल्प देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये  पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होणार आहे. यामध्ये विशेष अतिरिक्त जकात कर आणि रस्ते विकासकरामध्ये वाढ केली जाणार आहे. त्यामुळे आता पेट्रोल-डिझेलच्या दरात एक रुपयांनी वाढ केली जाणार आहे.   श्रीमंतांना मोदी सरकारचा झटका  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी श्रीमंतांना 'कर' झटका दिला आहे. सरकारने अर्थसंकल्पात 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना 3 टक्के सरचार्ज लागू केला आहे. तर 5 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना आता 7 टक्के सरचार्ज लागणार आहे. शिवाय वर्षभरात 1 कोटींपेक्षा जास्त रोख व्यवहार केल्यास 2 टक्के टीडीएस कापणार आहे.  स्वस्त घरयोजनेअतंर्गत घर घेणाऱ्यांना 1.5 लाखांची अतिरिक्त प्राप्तिकरसवलत स्वस्त घरयोजनेअंतर्गत (अफोर्डेबल हाऊसिंग) घेतल्या जाणाऱ्या घराच्या कर्जावरील व्याजावर दीड लाखांची अतिरिक्त प्राप्तिकर सवलत देण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केली.  निर्गुंतवणुकीला वेग देणार केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निर्गुंतवणुकीचे लक्ष्य वाढवून 1,05,000 कोटी रुपये केले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यात 16 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. मार्चच्या अखेरीस केंद्राने 2018-19 आर्थिक वर्षासाठी निर्गुंतवणुकीचे लक्ष्य 80,000 कोटी रुपये ठेवले होते. मात्र सरकारने निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ओलांडत 85,000 कोटी रुपये मिळविले आहे.  Vertical Image: English Headline: Finance minister Nirmala Sitharaman prsents Union Budget 2019: Highlights Author Type: External Authorटीम ईसकाळ Twitter Publish: Meta Description: चालू आर्थिक वर्षासाठीचा पूर्ण अर्थसंकल्प देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

Budget 2019: चला आजचे 'बजेट' समजून घेऊया... (व्हिडिओ)

अर्थसंकल्प 2019: 
चालू आर्थिक वर्षासाठीचा पूर्ण अर्थसंकल्प देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

 पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होणार आहे. यामध्ये विशेष अतिरिक्त जकात कर आणि रस्ते विकासकरामध्ये वाढ केली जाणार आहे. त्यामुळे आता पेट्रोल-डिझेलच्या दरात एक रुपयांनी वाढ केली जाणार आहे.  

श्रीमंतांना मोदी सरकारचा झटका 
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी श्रीमंतांना 'कर' झटका दिला आहे. सरकारने अर्थसंकल्पात 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना 3 टक्के सरचार्ज लागू केला आहे. तर 5 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना आता 7 टक्के सरचार्ज लागणार आहे. शिवाय वर्षभरात 1 कोटींपेक्षा जास्त रोख व्यवहार केल्यास 2 टक्के टीडीएस कापणार आहे. 

स्वस्त घरयोजनेअतंर्गत घर घेणाऱ्यांना 1.5 लाखांची अतिरिक्त प्राप्तिकरसवलत
स्वस्त घरयोजनेअंतर्गत (अफोर्डेबल हाऊसिंग) घेतल्या जाणाऱ्या घराच्या कर्जावरील व्याजावर दीड लाखांची अतिरिक्त प्राप्तिकर सवलत देण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केली. 

निर्गुंतवणुकीला वेग देणार
केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निर्गुंतवणुकीचे लक्ष्य वाढवून 1,05,000 कोटी रुपये केले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यात 16 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. मार्चच्या अखेरीस केंद्राने 2018-19 आर्थिक वर्षासाठी निर्गुंतवणुकीचे लक्ष्य 80,000 कोटी रुपये ठेवले होते. मात्र सरकारने निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ओलांडत 85,000 कोटी रुपये मिळविले आहे. 

News Item ID: 
599-news_story-1562328526
Mobile Device Headline: 
Budget 2019: चला आजचे 'बजेट' समजून घेऊया... (व्हिडिओ)
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

अर्थसंकल्प 2019: 
चालू आर्थिक वर्षासाठीचा पूर्ण अर्थसंकल्प देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

 पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होणार आहे. यामध्ये विशेष अतिरिक्त जकात कर आणि रस्ते विकासकरामध्ये वाढ केली जाणार आहे. त्यामुळे आता पेट्रोल-डिझेलच्या दरात एक रुपयांनी वाढ केली जाणार आहे.  

श्रीमंतांना मोदी सरकारचा झटका 
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी श्रीमंतांना 'कर' झटका दिला आहे. सरकारने अर्थसंकल्पात 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना 3 टक्के सरचार्ज लागू केला आहे. तर 5 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना आता 7 टक्के सरचार्ज लागणार आहे. शिवाय वर्षभरात 1 कोटींपेक्षा जास्त रोख व्यवहार केल्यास 2 टक्के टीडीएस कापणार आहे. 

स्वस्त घरयोजनेअतंर्गत घर घेणाऱ्यांना 1.5 लाखांची अतिरिक्त प्राप्तिकरसवलत
स्वस्त घरयोजनेअंतर्गत (अफोर्डेबल हाऊसिंग) घेतल्या जाणाऱ्या घराच्या कर्जावरील व्याजावर दीड लाखांची अतिरिक्त प्राप्तिकर सवलत देण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केली. 

निर्गुंतवणुकीला वेग देणार
केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निर्गुंतवणुकीचे लक्ष्य वाढवून 1,05,000 कोटी रुपये केले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यात 16 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. मार्चच्या अखेरीस केंद्राने 2018-19 आर्थिक वर्षासाठी निर्गुंतवणुकीचे लक्ष्य 80,000 कोटी रुपये ठेवले होते. मात्र सरकारने निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ओलांडत 85,000 कोटी रुपये मिळविले आहे. 

Vertical Image: 
English Headline: 
Finance minister Nirmala Sitharaman prsents Union Budget 2019: Highlights
Author Type: 
External Author
टीम ईसकाळ
Twitter Publish: 
Meta Description: 
चालू आर्थिक वर्षासाठीचा पूर्ण अर्थसंकल्प देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये