Budget 2019 : 'नारी टू नारायणी'; महिला होणार आणखी सक्षम

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात महिलाकेंद्री योजनांवर भर देण्यात आला आहे. महिलांसाठीही मोठ्या प्रमाणात तरतूदी करण्यात आल्या आहेत. महिलांबाबत मुद्दे मांडताना त्याची सुरवात सीतारामन यांनी 'नारी टू नारायणी' अशी केली.  'महिला सक्षम तर देश सक्षम' असे स्वामी विवेकानंदानी म्हणले आहे, याचेच उदाहरण देत सीतारामन यांनी सांगितले की, ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचे मोलाचे योगदान आहे. तर महिला उद्योजकांना व महिलांच्या या भागीदारीला प्रोत्साहन देण्यासाठी या अर्थसंकल्पात तशाच प्रकारच्या योजनांवर भर देण्यात आला आहे. ज्या महिलांचे जनधन योजनेत खाते आहे, त्या बँकेतून पाच हजाराचा ओव्हरड्राफ्ट काढता येईल. तर सरकार बचतगटांना 1 लाखाचे कर्ज देईल.  आज महिला प्रत्येक क्षेत्रात भरारी घेत आहेत. याचेच द्योतक म्हणूनच आज लोकसभेत 78 महिला खासदार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सीतारामन याही पहिल्या पूर्णवेळ महिला केंद्रीय अर्थमंत्री आहेत.    News Item ID: 599-news_story-1562311153Mobile Device Headline: Budget 2019 : 'नारी टू नारायणी'; महिला होणार आणखी सक्षमAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात महिलाकेंद्री योजनांवर भर देण्यात आला आहे. महिलांसाठीही मोठ्या प्रमाणात तरतूदी करण्यात आल्या आहेत. महिलांबाबत मुद्दे मांडताना त्याची सुरवात सीतारामन यांनी 'नारी टू नारायणी' अशी केली.  'महिला सक्षम तर देश सक्षम' असे स्वामी विवेकानंदानी म्हणले आहे, याचेच उदाहरण देत सीतारामन यांनी सांगितले की, ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचे मोलाचे योगदान आहे. तर महिला उद्योजकांना व महिलांच्या या भागीदारीला प्रोत्साहन देण्यासाठी या अर्थसंकल्पात तशाच प्रकारच्या योजनांवर भर देण्यात आला आहे. ज्या महिलांचे जनधन योजनेत खाते आहे, त्या बँकेतून पाच हजाराचा ओव्हरड्राफ्ट काढता येईल. तर सरकार बचतगटांना 1 लाखाचे कर्ज देईल.  आज महिला प्रत्येक क्षेत्रात भरारी घेत आहेत. याचेच द्योतक म्हणूनच आज लोकसभेत 78 महिला खासदार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सीतारामन याही पहिल्या पूर्णवेळ महिला केंद्रीय अर्थमंत्री आहेत.    Vertical Image: English Headline: Nari to Narayani new schemes declared for Woman in Union budget 2019 Author Type: External Authorटीम ईसकाळअर्थसंकल्प 2019निर्मला सीतारामनसरकारमहिलाSearch Functional Tags: अर्थसंकल्प 2019, निर्मला सीतारामन, सरकार, महिलाTwitter Publish: Meta Description: या अर्थसंकल्पात महिलाकेंद्री योजनांवर भर देण्यात आला आहे. महिलांसाठीही मोठ्या प्रमाणात तरतूदी करण्यात आल्या आहेत. महिलांबाबत मुद्दे मांडताना त्याची सुरवात सीतारामन यांनी 'नारी टू नारायणी' अशी केली. 

Budget 2019 : 'नारी टू नारायणी'; महिला होणार आणखी सक्षम

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात महिलाकेंद्री योजनांवर भर देण्यात आला आहे. महिलांसाठीही मोठ्या प्रमाणात तरतूदी करण्यात आल्या आहेत. महिलांबाबत मुद्दे मांडताना त्याची सुरवात सीतारामन यांनी 'नारी टू नारायणी' अशी केली. 

'महिला सक्षम तर देश सक्षम' असे स्वामी विवेकानंदानी म्हणले आहे, याचेच उदाहरण देत सीतारामन यांनी सांगितले की, ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचे मोलाचे योगदान आहे. तर महिला उद्योजकांना व महिलांच्या या भागीदारीला प्रोत्साहन देण्यासाठी या अर्थसंकल्पात तशाच प्रकारच्या योजनांवर भर देण्यात आला आहे. ज्या महिलांचे जनधन योजनेत खाते आहे, त्या बँकेतून पाच हजाराचा ओव्हरड्राफ्ट काढता येईल. तर सरकार बचतगटांना 1 लाखाचे कर्ज देईल. 

आज महिला प्रत्येक क्षेत्रात भरारी घेत आहेत. याचेच द्योतक म्हणूनच आज लोकसभेत 78 महिला खासदार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सीतारामन याही पहिल्या पूर्णवेळ महिला केंद्रीय अर्थमंत्री आहेत. 
 
News Item ID: 
599-news_story-1562311153
Mobile Device Headline: 
Budget 2019 : 'नारी टू नारायणी'; महिला होणार आणखी सक्षम
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात महिलाकेंद्री योजनांवर भर देण्यात आला आहे. महिलांसाठीही मोठ्या प्रमाणात तरतूदी करण्यात आल्या आहेत. महिलांबाबत मुद्दे मांडताना त्याची सुरवात सीतारामन यांनी 'नारी टू नारायणी' अशी केली. 

'महिला सक्षम तर देश सक्षम' असे स्वामी विवेकानंदानी म्हणले आहे, याचेच उदाहरण देत सीतारामन यांनी सांगितले की, ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचे मोलाचे योगदान आहे. तर महिला उद्योजकांना व महिलांच्या या भागीदारीला प्रोत्साहन देण्यासाठी या अर्थसंकल्पात तशाच प्रकारच्या योजनांवर भर देण्यात आला आहे. ज्या महिलांचे जनधन योजनेत खाते आहे, त्या बँकेतून पाच हजाराचा ओव्हरड्राफ्ट काढता येईल. तर सरकार बचतगटांना 1 लाखाचे कर्ज देईल. 

आज महिला प्रत्येक क्षेत्रात भरारी घेत आहेत. याचेच द्योतक म्हणूनच आज लोकसभेत 78 महिला खासदार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सीतारामन याही पहिल्या पूर्णवेळ महिला केंद्रीय अर्थमंत्री आहेत. 
 
Vertical Image: 
English Headline: 
Nari to Narayani new schemes declared for Woman in Union budget 2019
Author Type: 
External Author
टीम ईसकाळ
Search Functional Tags: 
अर्थसंकल्प 2019, निर्मला सीतारामन, सरकार, महिला
Twitter Publish: 
Meta Description: 
या अर्थसंकल्पात महिलाकेंद्री योजनांवर भर देण्यात आला आहे. महिलांसाठीही मोठ्या प्रमाणात तरतूदी करण्यात आल्या आहेत. महिलांबाबत मुद्दे मांडताना त्याची सुरवात सीतारामन यांनी 'नारी टू नारायणी' अशी केली.