मूठभर उद्योगपतींना केंद्रस्थानी ठेवून मांडलेला अर्थसंकल्प 

माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांची घणाघाती टीका

मूठभर उद्योगपतींना केंद्रस्थानी ठेवून मांडलेला अर्थसंकल्प 

मूठभर उद्योगपतींना केंद्रस्थानी ठेवून मांडलेला आजचा अर्थसंकल्प 

माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांची घणाघाती टीका

मुंबई /वृत्तसंस्था

मूठभर उद्योगपतींना केंद्रस्थानी ठेवून कोरोना महामारीने त्रस्त असलेल्या जनतेला वाऱ्यावर सोडून आजचा अर्थसंकल्प मांडला असल्याची घणाघाती टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. मोदींनी संचितमत्ता विकून आत्मनिर्भरतेचा प्रयत्न केला  आहे

कोरोना महामारीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर २०१९-२० साली -७.५% राहील असे आर्थिक पाहणी अहवालात नमूद केले आहे. विकसनशील देशांशी तुलना केल्यास हा सर्वात नीचांकी विकासदर आहे. परंतु, या कालावधीत केंद्र सरकारने, पेट्रोल आणि डीझेलवरील उत्पादन शुल्काची वाढ करत पुन्हा सर्वसामान्यांच्या खिशात हात घातला आहे.असे आ.चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले