अर्थसंकल्पात काय आहेत तरतुदी

अर्थसंकल्पात काय आहेत तरतुदी


- देशात 17 आदर्श पर्यटन स्थळं उभारणार
- इलेक्टि ्रक वाहनांवरील जीएसटी 12 ट क्क्यांवरू 5
ट क्के करणार
- 1, 2, 5, 10 आणि 20 रुपयांची नवी नाणी लवकरच चलनात
येणार
- दोन कोटी शेतकर्‍यांना डिजिटल शिक्षण देणार
- महिला सक्षमीकरणासाठी समिती नेमणार
- रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र
सरकारची मोठी योजना
- आतापयरत 30 लाख नागरिक पेन्शन योजनेशी जोडले
गेले
- स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी दूरदर्शनवरून
विशेष कार्यक्रम सुरू करणार
- भारतात आल्यावर अनिवासी भारतीयांना 180 दिवसांची
वाट न पाहता तातडीने आधार कार्ड देणार
- कामगार नियम अधिक सुलभ करणार
- नवीन राष्ट ्रीय शिक्षण धोरण राबवणार
- एलईडी बल्ब योजनेला अधिक प्रोत्साहन देणार, 35
कोटी एलईडी बल्ब आतापयरत वाटण्यात आले
- बचत गटांना 1 लाख कर्ज देणार
- गावातील प्रत्येक कुटुंबाला वीज आणि गॅस कनेक्शन
देणार
- इलेक्टि ्रक वाहन खरेदीवर मोठी सूट देणार
- मेट ्रो रेल्वे प्रकल्पांसाठी पीपीपी मॉडेल
राबवणार
- शहरांना जोडण्यासाठी उपनगरीय रेल्वेत अधिक

गुंतवणूक करणार
- 2024 पयरत प्रत्येक घरात पाणी पोहोचवणार
- पाच वषारत 1.25 लाख कोटींचे रस्ते बांधणार
- देशातील गरीबांना 1.95 कोटी घरं देणार
- 2022 पयरत प्रत्येक गावात वीजपुरवठा करण्यात येणार
- मीडियातील परदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढवणार
- विमा क्षेत्रात 100 ट क्के परदेशी गुंतवणुकीला मंजुरी
- खेलो भारत योजनेचा विस्तार करणार; राष्ट ्रीय
क्रीडा शिक्षण बोर्डाची स्थापना करणार
- स्वच्छ भारत योजनेमुळे 5.6 लाख गावं हागणदारीमुे
- 2 ऑॅक्टोबर 2014 पासून 9.6 कोटी
शौचालयांची निर्मिती
- कचर्‍यापासून उर्जानिर्मितीची योजना
- 2022 पयरत देशातील सर्व घरांना वीज पुरवठा
- लघू आणि मध्यम उद्योगांसाठी 350 कोटी
- जलजीवन योजना 2024 पयरत अंमलात आणणार
- इलेक्टि ्रक गाड्या वापरणार्‍यांना सवलत देणार
- 256 जिल्ह्यांमध्ये जलशेी योजना राबवणार
- प्रधान मंत्री ग—ाम सडक योजनेच्या अंतर्गत 1,25,000
किमीचे रस्ते तयार करणार
- नोंदणीकृत कंपन्यांनधील जनभागिदारी वाढवणार
- 4 वषारत गंगा नदीवर कार्गो यायला लागतील;
जलवाहतुकीवर मोदी सरकारचा भर
- विमा क्षेत्रात 100 ट क्के परकीय गुंतवणुकीस मान्यता
- जीएसटी नोंदणीकृत लघु-मध्यम उद्योगांना 2 ट क्के
व्याजदराने भांडवल देणार
- 3 कोटी छोट्या दुकानदारांना पेन्शन
देण्याची योजना
- सरकारी जमिनींवर स्वस्त घरांची योजना लागू करणार
- 300 किमीच्या मेट ्रो योजनांना मुंजरी

- गाव, गरीब, शेतकरी आमच्या योजनांच्या केंद्रस्थानी-
सीतारामन

- प्रधानमंत्री कर्म योगी मानधन योजनेच्या अंतर्गत दीड
कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या दुकानदारांना
पेन्शन
- सामाजिक संस्थांसाठी नवा शेअर बाजार सुरू

करणार
- 2014-19 या कालावधीत अन्न सुरक्षेवरील खर्च दुप्पट

- देशात 657 किमीचे मेट ्रो मार्ग सुरू झाले-
सीतारामन

- रेल्वेत आदर्श भाडे योजना लागू करणार
- रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी 50 हजार कोटी
- गंगा नदीत परिवहन वाढवण्यावर भर
- रेल्वेत पीपीपी मॉडेलवर भर देणार
- लायसन्स राज, धोरण लकव्याचे दिवस गेले
- भारतामाला, सागरमाला, उडानमुळे शहर आणि
ग—ामीण भागातील दरी कमी झाली
- देशाच्या अर्थव्यवस्थेला 1 टि ्रलियन डॉलरपयरत
पोहोचायला 55 वर्षे लागली. पण गेल्या पाच वर्षात आपण 1
टि ्रलियन डॉलरपयरत पोहोचलो
- यकीन हो तो कोई रास्ता निकलता है, हवा की
ओट लेकर भी चिराग जलता है- सीतारामन
- 2.07 टि ्रलियन डॉलर्सवर असलेली अर्थव्यवस्था 5 टि ्रलियन
डॉलर्सवर नेणं हे उद्दिष्ट- निर्मला सीतारामन
- धोरण लकव्याचे दिवस गेले; निर्मला सीतारामन यांचा
काँग—ेसला टोला
- आज भारताची अर्थव्यवस्था जगात सहाव्या
क्रमांकावर; पाच वषारपूर्वी आपण 11व्या क्रमांकावर
होतो- निर्मला सीतारामन
- मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्झिमम गव्हर्नन्स हाच आमचा हेतू-
निर्मला सीतारामन
- निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडण्यास
केली सुरुवात
- कॅबिनेट बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी