CCTV Footage | नांदेडमध्ये वळूची महिलेला जोरदार धडक, महिला गंभीर जखमी

नांदेड : नांदेडमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या एका महिलेला वळूने जोरदार धडक दिली आहे. या धडकेत महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. हा सगळा प्रकार जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे की, महिला बेसावध असताना वळूने तिला धडक दिली. या महिल्या कडेवर एक लहान


                   CCTV Footage | नांदेडमध्ये वळूची महिलेला जोरदार धडक, महिला गंभीर जखमी
<p style="text-align: justify;"><strong>नांदेड :</strong> नांदेडमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या एका महिलेला वळूने जोरदार धडक दिली आहे. या धडकेत महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. हा सगळा प्रकार जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.</p> <p style="text-align: justify;">सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे की, महिला बेसावध असताना वळूने तिला धडक दिली. या महिल्या कडेवर एक लहान