कोरोना बाधित महिलसोबत अॅम्बुलन्समधून प्रवास करणारी उंब्रज परिसरातील ती व्यक्ती कोण?

शनिवार दि. २८ मार्च रोजी एका अॅम्बुलन्स मधून दुपारी २.३० च्या सुमारास एका निमवयस्कर व्यक्तीने कणसे ढाबा सातारा येथुन उंब्रज बस स्टँन्ड पर्यतचा प्रवास कोरोना बांधित महिले समवेत प्रवास केला आहे. सदर व्यक्ती कोण याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

कोरोना बाधित महिलसोबत अॅम्बुलन्समधून प्रवास करणारी उंब्रज परिसरातील ती व्यक्ती कोण?

उंब्रज / प्रतिनिधी
      
शनिवार दि. २८ मार्च  रोजी एका अॅम्बुलन्स  मधून दुपारी २.३० च्या  सुमारास एका निमवयस्कर व्यक्तीने कणसे ढाबा सातारा येथुन  उंब्रज बस स्टँन्ड पर्यतचा प्रवास कोरोना बांधित महिले समवेत प्रवास केला आहे. सदर व्यक्ती कोण याचा शोध आता पोलीस घेत आहेत. 
   सदर व्यक्तीने प्रवास केलेल्या या अॅम्बुलन्स मध्ये त्यावेळी प्रवास करणारी कोल्हापूर मधील महिला कोरोना positive मिळाली आहे.
त्यामुळे पोलिसांनी आता  नागरिकांना आवाहन केले आहे की दि.२८ मिर्च रोजी दुपारी ३.०० दरम्यान अॅम्बुलन्स मधुन उतरणारी व्यक्ती कोणी असेल तर त्यांनी स्वतः हुन प्रशासनास कळवावे जेणेकरुन त्यांना वैद्यकीय उपचार देणे शक्य होईल. याबाबत कोणती माहिती मिळाल्यास प्रवास करणाऱ्या सदर व्यक्तीने अथवा आपल्या आसपास कोणी असल्यास उंब्रज पोलीस ठाणे,तसेच सपोनि अजय गोरड 
मो.9623961000 या क्रमांकावर कळवावे.असे आवाहन करण्यात आले आहे.