Cusec & TMC | क्यूसेक आणि टीएमसी म्हणजे काय?

मुंबई : राज्यात पश्चिम महाराष्ट्रसह कोकणात पुराने थैमान घातलं आहे. जिथे पाहावं तिथे पाणीच पाणी दिसत आहे. सततच्या पावसामुळे धरणं काठोकाठ भरली आहेत. काही धरणातून विसर्ग सुरु आहे. पण सगळ्यात, गेल्या काही दिवसांत अनेकदा धरणांसंबंधित वापरला गेलेले शब्द म्हणजे क्यूसेक आणि टीएमसी. अमक्या धरणातून XYZ क्यूसेकने पाणी सोडलं, तमक्या


                   Cusec & TMC | क्यूसेक आणि टीएमसी म्हणजे काय?
<strong>मुंबई :</strong> राज्यात पश्चिम महाराष्ट्रसह कोकणात पुराने थैमान घातलं आहे. जिथे पाहावं तिथे पाणीच पाणी दिसत आहे. सततच्या पावसामुळे धरणं काठोकाठ भरली आहेत. काही धरणातून विसर्ग सुरु आहे. पण सगळ्यात, गेल्या काही दिवसांत अनेकदा धरणांसंबंधित वापरला गेलेले शब्द म्हणजे क्यूसेक आणि टीएमसी. अमक्या धरणातून XYZ क्यूसेकने पाणी सोडलं, तमक्या