Exclusive Interview | जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदाचा कुठलाही वाद नाही, शिवसेना-भाजप म्हणजे जुळे भाऊ : संजय राऊत

मुंबई:  जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत. शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपासंदर्भात कोणताही तिढा नाही आणि मुख्यमंत्री पदासाठी कुठलाही वाद नाही. आम्ही जुळ्या भावाप्रमाणे काम करतोय, असे प्रतिपादन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.  एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते.  यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांचं भविष्य,


                   Exclusive Interview | जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदाचा कुठलाही वाद नाही, शिवसेना-भाजप म्हणजे जुळे भाऊ : संजय राऊत
<strong>मुंबई: </strong> जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत. शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपासंदर्भात कोणताही तिढा नाही आणि मुख्यमंत्री पदासाठी कुठलाही वाद नाही. आम्ही जुळ्या भावाप्रमाणे काम करतोय, असे प्रतिपादन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.  एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते.  यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांचं भविष्य,