Gadchiroli Rain | गडचिरोलीत घरं-दुकानं पाण्याखाली; भामरागडला बेटाचं स्वरुप, एसटीही अडकल्या

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात मागील 48 तासांपासून पावसाची जबरदस्त बॅटिंग सुरु असल्याने पर्लकोटा नदीला पूर आला आहे. परिणामी बुधवारी (7 ऑगस्ट) रात्री अचानक पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने 100हून अधिक घरं तर 40हून अधिक दुकाने पाण्याखाली गेली आहेत. 15 दिवसात तिसऱ्यांदा पर्लकोटा नदीला पूर आला आहे. पाण्याच्या पातळीत अजून वाढ होत


                   Gadchiroli Rain | गडचिरोलीत घरं-दुकानं पाण्याखाली; भामरागडला बेटाचं स्वरुप, एसटीही अडकल्या
<strong>गडचिरोली :</strong> गडचिरोली जिल्ह्यात मागील 48 तासांपासून पावसाची जबरदस्त बॅटिंग सुरु असल्याने पर्लकोटा नदीला पूर आला आहे. परिणामी बुधवारी (7 ऑगस्ट) रात्री अचानक पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने 100हून अधिक घरं तर 40हून अधिक दुकाने पाण्याखाली गेली आहेत. 15 दिवसात तिसऱ्यांदा पर्लकोटा नदीला पूर आला आहे. पाण्याच्या पातळीत अजून वाढ होत