#HardKaur रॅपरने दिले मोदी-शहांना चॅलेंज!

स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणाऱ्या लोकांना समर्थन देत रॅपर हार्ड कौर हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांना चॅलेंज दिले आहे. रॅपर हार्ड कौरचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच #HardKaur हा हॅशटॅगही ट्रेंडिंग आहे. त्यामुळे ही रॅपर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे, आणि ट्रोलही झाली आहे. So #HardKaur joins ISI backed Khalistanis and threatens Indian establishment. Cc @AmitShah @narendramodi @HMOIndia... Ise ghusne na de. She's a declared traitor. pic.twitter.com/eCcG6On0Ms — INFERNO 2.0 (@TheAngryLord) August 12, 2019 या व्हिडीओत तिने मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविषयी अपशब्द वापरले आहेत. 'स्वतंत्र खलिस्तान हा आमचा हक्क आहे आणि येत्या 15 ऑगस्ट रोजी तो आम्ही मिळवणारच आहोत. येणारा स्वातंत्र्यदिन हा शिखांसाठी स्वातंत्र्यदिन नाही. त्यामुळे यादिवशी आम्ही खलिस्तानी झेंडे फडकावणार आहोत. आता आम्ही शांत बसणार नाही. युकेमध्ये भारतीय उच्चायुक्तांसमोर आम्ही खलिस्तानचा झेंडा फडकावणार आहोत' असं ते समर्थक या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत. त्यांच्यासोबतच हार्ड कौर उभी आहे. ही आहे हार्ड कौर? हार्डकौर ही रॅपर व हिप हॉप गायिका आहे. तिचं मूळ नाव तारन कौर धिल्लन असं आहे. ‘एक गिलासी दो गिलासी’ हे रॅप, ‘पैसा फेंक तमाशा देख’ हे तिचं गाणं प्रचंड गाजलं. यासोबतच तिने बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे. News Item ID: 599-news_story-1565686657Mobile Device Headline: #HardKaur रॅपरने दिले मोदी-शहांना चॅलेंज!Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणाऱ्या लोकांना समर्थन देत रॅपर हार्ड कौर हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांना चॅलेंज दिले आहे. रॅपर हार्ड कौरचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच #HardKaur हा हॅशटॅगही ट्रेंडिंग आहे. त्यामुळे ही रॅपर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे, आणि ट्रोलही झाली आहे. So #HardKaur joins ISI backed Khalistanis and threatens Indian establishment. Cc @AmitShah @narendramodi @HMOIndia... Ise ghusne na de. She's a declared traitor. pic.twitter.com/eCcG6On0Ms — INFERNO 2.0 (@TheAngryLord) August 12, 2019 या व्हिडीओत तिने मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविषयी अपशब्द वापरले आहेत. 'स्वतंत्र खलिस्तान हा आमचा हक्क आहे आणि येत्या 15 ऑगस्ट रोजी तो आम्ही मिळवणारच आहोत. येणारा स्वातंत्र्यदिन हा शिखांसाठी स्वातंत्र्यदिन नाही. त्यामुळे यादिवशी आम्ही खलिस्तानी झेंडे फडकावणार आहोत. आता आम्ही शांत बसणार नाही. युकेमध्ये भारतीय उच्चायुक्तांसमोर आम्ही खलिस्तानचा झेंडा फडकावणार आहोत' असं ते समर्थक या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत. त्यांच्यासोबतच हार्ड कौर उभी आहे. ही आहे हार्ड कौर? हार्डकौर ही रॅपर व हिप हॉप गायिका आहे. तिचं मूळ नाव तारन कौर धिल्लन असं आहे. ‘एक गिलासी दो गिलासी’ हे रॅप, ‘पैसा फेंक तमाशा देख’ हे तिचं गाणं प्रचंड गाजलं. यासोबतच तिने बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे. Vertical Image: English Headline: Rapper Hard kaur challenges Narendra Modi and Amit ShahAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाखलिस्ताननरेंद्र मोदीव्हिडिओसोशल मीडियाट्रेंडस्वातंत्र्यदिनभारतगायिकाSearch Functional Tags: खलिस्तान, नरेंद्र मोदी, व्हिडिओ, सोशल मीडिया, ट्रेंड, स्वातंत्र्यदिन, भारत, गायिकाTwitter Publish: Meta Description: स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणाऱ्या लोकांना समर्थन देत रॅपर हार्ड कौर हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांना चॅलेंज दिले आहे. रॅपर हार्ड कौरचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच #HardKaur हा हॅशटॅगही ट्रेंडिंग आहे. त्यामुळे ही रॅपर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे, आणि ट्रोलही झाली आहे.Send as Notification: 

#HardKaur रॅपरने दिले मोदी-शहांना चॅलेंज!

स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणाऱ्या लोकांना समर्थन देत रॅपर हार्ड कौर हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांना चॅलेंज दिले आहे. रॅपर हार्ड कौरचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच #HardKaur हा हॅशटॅगही ट्रेंडिंग आहे. त्यामुळे ही रॅपर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे, आणि ट्रोलही झाली आहे.

या व्हिडीओत तिने मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविषयी अपशब्द वापरले आहेत. 'स्वतंत्र खलिस्तान हा आमचा हक्क आहे आणि येत्या 15 ऑगस्ट रोजी तो आम्ही मिळवणारच आहोत. येणारा स्वातंत्र्यदिन हा शिखांसाठी स्वातंत्र्यदिन नाही. त्यामुळे यादिवशी आम्ही खलिस्तानी झेंडे फडकावणार आहोत. आता आम्ही शांत बसणार नाही. युकेमध्ये भारतीय उच्चायुक्तांसमोर आम्ही खलिस्तानचा झेंडा फडकावणार आहोत' असं ते समर्थक या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत. त्यांच्यासोबतच हार्ड कौर उभी आहे.

ही आहे हार्ड कौर?

हार्डकौर ही रॅपर व हिप हॉप गायिका आहे. तिचं मूळ नाव तारन कौर धिल्लन असं आहे. ‘एक गिलासी दो गिलासी’ हे रॅप, ‘पैसा फेंक तमाशा देख’ हे तिचं गाणं प्रचंड गाजलं. यासोबतच तिने बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे.

News Item ID: 
599-news_story-1565686657
Mobile Device Headline: 
#HardKaur रॅपरने दिले मोदी-शहांना चॅलेंज!
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणाऱ्या लोकांना समर्थन देत रॅपर हार्ड कौर हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांना चॅलेंज दिले आहे. रॅपर हार्ड कौरचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच #HardKaur हा हॅशटॅगही ट्रेंडिंग आहे. त्यामुळे ही रॅपर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे, आणि ट्रोलही झाली आहे.

या व्हिडीओत तिने मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविषयी अपशब्द वापरले आहेत. 'स्वतंत्र खलिस्तान हा आमचा हक्क आहे आणि येत्या 15 ऑगस्ट रोजी तो आम्ही मिळवणारच आहोत. येणारा स्वातंत्र्यदिन हा शिखांसाठी स्वातंत्र्यदिन नाही. त्यामुळे यादिवशी आम्ही खलिस्तानी झेंडे फडकावणार आहोत. आता आम्ही शांत बसणार नाही. युकेमध्ये भारतीय उच्चायुक्तांसमोर आम्ही खलिस्तानचा झेंडा फडकावणार आहोत' असं ते समर्थक या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत. त्यांच्यासोबतच हार्ड कौर उभी आहे.

ही आहे हार्ड कौर?

हार्डकौर ही रॅपर व हिप हॉप गायिका आहे. तिचं मूळ नाव तारन कौर धिल्लन असं आहे. ‘एक गिलासी दो गिलासी’ हे रॅप, ‘पैसा फेंक तमाशा देख’ हे तिचं गाणं प्रचंड गाजलं. यासोबतच तिने बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे.

Vertical Image: 
English Headline: 
Rapper Hard kaur challenges Narendra Modi and Amit Shah
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
खलिस्तान, नरेंद्र मोदी, व्हिडिओ, सोशल मीडिया, ट्रेंड, स्वातंत्र्यदिन, भारत, गायिका
Twitter Publish: 
Meta Description: 
स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणाऱ्या लोकांना समर्थन देत रॅपर हार्ड कौर हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांना चॅलेंज दिले आहे. रॅपर हार्ड कौरचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच #HardKaur हा हॅशटॅगही ट्रेंडिंग आहे. त्यामुळे ही रॅपर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे, आणि ट्रोलही झाली आहे.
Send as Notification: