कराड शहराला कृष्णेच्या महापुराचा विळखा

कराड शहरात कृष्णेचे पाणी आले असून जनजीवन ठप्प झाले आहे.