हेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील कोरोनाबधित रुग्णसंख्या

हेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील कोरोनाबधित रुग्णसंख्या

हेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील कोरोनाबधित रुग्णसंख्या

अनिल कदम / उंब्रज


हेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील १३ ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोरोना महामारी चालू झाल्यापासून आजअखेर ५६ रुग्ण कोरोनाबधित झाले आहेत तर यापैकी ११ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत तर ०४ जण गृह विलगिकरण असून ४० जण कोरोनामुक्त झाले आहेत तर ०५ कोरोनाबधित रुग्ण उपचारादरम्यान मयत झाले असल्याची माहिती हेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सतीश देशमुख यांनी माहिती दिली आहे.

११ रुग्ण विविध रुग्णालयात तसेच होम आयोसोलेशन मध्ये उपचार घेत असून यापैकी सहयाद्री हॉस्पिटल कराड येथे १ जण,कृष्णा हॉस्पिटल कराड येथे १ जण,पार्ले कोरोना सेंटर कराड येथे ४ जण ,इतर ठिकाणी १ जण तर होम आयोसोलेशन मध्ये ४ जनांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉ.सतिश देशमुख यांनी दिली

गाव व तपशील

१) हेळगाव


एकूण रुग्ण ०६
उपचाराधीन ००
गृह विलगिकरण ००
मुक्त ०६
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ००
इतर ००
मयत ००

२) बानूगडेवाडी


एकूण रुग्ण ००
उपचाराधीन ००
गृह विलगिकरण ००
मुक्त ००
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ००
मयत ००

३) कचरेवाडी


एकूण रुग्ण ००
उपचाराधीन ००
गृह विलगिकरण ००
मुक्त ००
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ००
मयत ००

४) गोसावेवाडी


एकूण रुग्ण ०३
उपचाराधीन ०२
गृह विलगिकरण ०२
मुक्त ००
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ००
इतर ००
मयत ०१

५) पाडळी


एकूण रुग्ण ०१
उपचाराधीन ००
गृह विलगिकरण ००
मुक्त ०१
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ००
इतर ००
मयत ००

६) गायकवाडवाडी


एकूण रुग्ण ००
उपचाराधीन ००
गृह विलगिकरण ००
मुक्त ००
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ००
मयत ००

७) खराडे


एकूण रुग्ण १५
उपचाराधीन ०१
गृह विलगिकरण ००
मुक्त १४
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ०१
सिविल हॉस्पिटल ००
इतर ००
मयत ००

८) चिंचणी


एकूण रुग्ण ००
उपचाराधीन  ००
गृह विलगिकरण ००
मुक्त ००
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ००
इतर ००
मयत ००

९) बेलवाडी


एकूण रुग्ण ००
उपचाराधीन ००
गृह विलगिकरण ००
मुक्त ००
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ००
इतर ००
मयत ००

१०) कालगाव


एकूण रुग्ण १३
उपचाराधीन ०२
गृह विलगिकरण ०१
मुक्त ०७
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ००
इतर ०१
मयत ०२

११) कोणेगाव


एकूण रुग्ण १३
उपचाराधीन ०४
गृह विलगिकरण ००
मुक्त ०७
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
पार्ले ccc ०४
इतर ००
मयत ०२

१२) नवीन कवठे


एकूण रुग्ण ००
उपचाराधीन ००
गृह विलगिकरण ००
मुक्त ००
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ००
मयत ००

१३) जुने कवठे


एकूण रुग्ण ०५
उपचाराधीन ०२
गृह विलगिकरण ०१
मुक्त ०३
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ०१
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ००
मयत ००

काळजी घेण्याची गरज

हेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत काही गावात एकही कोरोनाबधित रुग्ण आजअखेर निदर्शनास आला नाही.सर्वच गावांमध्ये कोरोना महामारीचे निकष व्यवस्थित पाळले जात असून पुरेशी  जनजागृती झाली आहे.हेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात तसेच सर्दी, खोकला ,ताप असे आजार अंगावर न काढता प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन प्राथमिक उपचार करून घ्यावेत आजार बळावला तर तशी कल्पना आशा सेविका अथवा आरोग्य केंद्रात येऊन सांगाव्यात तर योग्य उपचार करता येतील आणि गरज वाटली तर पुढील उपचारासाठी योग्य ती हालचाल करणे शक्य होईल कोरोना आजार फुफुसा पर्यत गेल्यावर अतिशय अडचणीचे ठरत आहे.यामुळे काही रुग्ण धाप लागल्यावर आरोग्य केंद्रात येत आहेत यामुळे रुग्णांनी आजार बळावू नये यासाठी खबरदारी घ्यावी. यामुळे मास्क,सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सचे पालन सर्वानीच करावे व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी 

डॉ.सतीश देशमुख
वैद्यकीय अधिकारी, 
हेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र