पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची बाधा

पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची बाधा

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोना बाधा

कराड /प्रतिनिधी

राज्याचे सहकार मंत्री ,सातारा जिल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा शुक्रवारी रात्री कोरोना चाचणीचा अहवाल पाॅजिटिव्ह आला.रात्री उशिरा त्यांना कराडच्या कृष्णा हाॅस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 
       दरम्यान बाळासाहेब पाटील याची तब्येत ठीक आहे. त्यांच्यावर व्यवस्थित उपचार सुरु आहेत. काळजी करण्याची गरज नाही. अशी माहिती कृष्णा अभिमत विद्यापिठाचे कुलपती डाॅ. सुरेश भोसले यांनी प्रीीीतिसंगममशी बोलताना सांगितले.