उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील कोरोनाबधित रुग्णसंख्या

उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील कोरोनाबधित रुग्णसंख्या

उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील कोरोनाबधित रुग्णसंख्या

अनिल कदम / उंब्रज


उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील १८ ग्रामपंचायतीच्या कोरोना महामारी चालू झाल्यापासून आजअखेर २९० रुग्ण कोरोनाबधित झाले आहेत तर यापैकी ९७ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत तर ५१ जण गृह विलगिकरण असून १८३ जण कोरोनामुक्त झाले आहेत तर १० कोरोनाबधित रुग्ण उपचारादरम्यान मयत झाले असल्याची माहिती उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय कुंभार यांनी माहिती दिली आहे.

९७ रुग्ण विविध रुग्णालयात तसेच होम आयोसोलेशन मध्ये उपचार घेत असून यापैकी एरम हॉस्पिटल कराड येथे १ जण,सहयाद्री हॉस्पिटल कराड येथे ५ जण,कृष्णा हॉस्पिटल कराड येथे १२ जण,सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथे १० जण ,इतर ठिकाणी २० जण तर होम आयोसोलेशन मध्ये ५१ जनांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉ. संजय कुंभार यांनी दिली

गाव व तपशील

१) उंब्रज


एकूण रुग्ण १०१
उपचाराधीन ४५
गृह विलगिकरण २९
मुक्त ५२
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ०२
कृष्णा हॉस्पिटल ०६
सिविल हॉस्पिटल ०३
इतर ०७
मयत ०४

२) बेलवडे


एकूण रुग्ण ०८
उपचाराधीन ००
गृह विलगिकरण ००
मुक्त ०६
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ००
मयत ०२

३) शिवडे


एकूण रुग्ण १५
उपचाराधीन ०१
गृह विलगिकरण ००
मुक्त १३
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ०१
मयत ००

४) घोणशी


एकूण रुग्ण १०
उपचाराधीन ०८
गृह विलगिकरण ०५
मुक्त ०२
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ०१
सिविल हॉस्पिटल ०१
इतर ०१
मयत ००

५) चरेगाव


एकूण रुग्ण १५
उपचाराधीन ०३
गृह विलगिकरण ००
मुक्त १२
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ०१
सिविल हॉस्पिटल ०१
इतर ०१
मयत ००

६) अंधारवाडी


एकूण रुग्ण ०३
उपचाराधीन ०१
गृह विलगिकरण ००
मुक्त ००
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ०१
सिविल हॉस्पिटल ००
मयत ०२

७) खोडशी


एकूण रुग्ण ३०
उपचाराधीन १२
गृह विलगिकरण ०५
मुक्त १८
एरम हॉस्पिटल ०१
सह्याद्री हॉस्पिटल ०१
कृष्णा हॉस्पिटल ०२
सिविल हॉस्पिटल ०१
इतर ०२
मयत ००

८) तळबीड


एकूण रुग्ण १५
उपचाराधीन  ०३
गृह विलगिकरण ०१
मुक्त १२
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ०१
इतर ०१
मयत ००

९) वहागाव


एकूण रुग्ण २०
उपचाराधीन ११
गृह विलगिकरण ०८
मुक्त ०९
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ०१
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ००
इतर ०२
मयत ००

१०) वनवासमाची


एकूण रुग्ण ४१
उपचाराधीन ०१
गृह विलगिकरण ०१
मुक्त ४०
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ००
मयत ००

११) कोर्टी


एकूण रुग्ण ११
उपचाराधीन ०८
गृह विलगिकरण ००
मुक्त ०२
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ०१
सिविल हॉस्पिटल ०२
इतर ०५
मयत ०१

१२) वडोली (भी)


एकूण रुग्ण ०३
उपचाराधीन ०१
गृह विलगिकरण ००
मुक्त ०१
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ०१
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ००
मयत ०१

१३) तासवडे


एकूण रुग्ण ०२
उपचाराधीन ००
गृह विलगिकरण ००
मुक्त ०२
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ००
मयत ००

१४) वराडे


एकूण रुग्ण  ११
उपचाराधीन ००
गृह विलगिकरण ००
मुक्त ११
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ००
मयत ००

१५) खालकरवाडी


एकूण रुग्ण ०१
उपचाराधीन ००
गृह विलगिकरण ००
मुक्त ०१
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ००
मयत ००

१६) हनुमानवाडी


एकूण रुग्ण ०३
उपचाराधीन  ०२
गृह विलगिकरण  ०१
मुक्त ०१
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ००
इतर ०१
मयत ००

१७) भोसलेवाडी


एकूण रुग्ण  ०१
उपचाराधीन  ०१
गृह विलगिकरण ०१
मुक्त ००
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल  ००
मयत  ००

१८) कळत्रेवाडी


एकूण रुग्ण  ०१
उपचाराधीन ००
गृह विलगिकरण ००
मुक्त ०१
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ००
मयत  ००

नागरिकांनी काळजी घ्यावी

उंब्रज हद्दीतील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात तसेच सर्दी, खोकला ,ताप असे आजार अंगावर न काढता प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन प्राथमिक उपचार करून घ्यावेत आजार बळावला तर तशी कल्पना आशा सेविका अथवा आरोग्य केंद्रात येऊन सांगाव्यात तर योग्य उपचार करता येतील आणि गरज वाटली तर पुढील उपचारासाठी योग्य ती हालचाल करणे शक्य होईल कोरोना आजार फुफुसा पर्यत गेल्यावर अतिशय अडचणीचे ठरत आहे.यामुळे काही रुग्ण धाप लागल्यावर आरोग्य केंद्रात येत आहेत यामुळे रुग्णांनी आजार बळावू नये यासाठी खबरदारी घ्यावी. यामुळे मास्क,सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सचे पालन सर्वानीच करावे व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी

डॉ.संजय कुंभार
वैद्यकीय अधिकारी
उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्र